पश्चिम बंगालमध्ये भाजपा उमेदवार सुकांत मजुमदार आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची पुण्यात मुरलीधर मोहोळ ठरले सर्वाधिक श्रीमंत उमेदवार; धंगेकर दुसऱ्या तर मोरे तिसऱ्या स्थानावर जळगाव जा. मतदार संघात ३.१९ टक्के मतदान "जितकं जास्त मतदान होईल, तितकी..."; दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदींचं मतदारांना आवाहन अकोला मतदारसंघातील अकोट विधानसभा मतदार संघातील तीन केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड, मतदानाला थोडासा विलंब आधी लगीन लोकशाहीचे; नवरदेवाने स्वतःच्या विवाहपूर्वी बजावला मतदानाचा हक्क बिहारमध्ये मोठी दुर्घटना! लग्नातील फटाक्यांमुळे घराला भीषण आग; सिलिंडरचा स्फोट, 6 जणांचा मृत्यू नांदेड : मतदार संघामध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.७३ टक्के मतदान. अकोला मतदार संघातील ग्रामीण भागात मतदानाला उत्साहात सुरुवात आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, सुखाचे प्रसंग येतील देवळी (वर्धा) : ईव्हीएममध्ये बिघाड, खासदारांचे मतदान थांबले, ४० मिनिटं करावी लागली प्रतीक्षा नाशिक - शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, अनेक ठिकाणचा वीजपुरवठा गायब RCB महिन्यानंतर जिंकले, तरीही Point Table मध्ये दिवे नाही लावू शकले! पाहा समीकरण RCB च्या अनपेक्षित विजयाने काव्या मारनला धक्का बसला; धावांचा डोंगर उभारणारा SRH हरला SRH ची अवस्था पाहून 'मिस्ट्री गर्ल' चकीत झाली, पण तिची ओळख पटताच अनेकांची झोप उडाली SRH vs RCB Live : विराट कोहली फिदीफिदी हसला, काव्या मारनचा चेहरा पडला! पाहा नेमकं काय घडलं रजत पाटीदारच्या वेगाला, विराटच्या 'संथ' खेळीमुळे ब्रेक! जयदेवचा भन्नाट माऱ्यावर ग्रीनचा उतारा ६,६,६,६! रजत पाटीदार मागून आला अन् १९ चेंडूंत अर्धशतक; विराटचाही भीमपराक्रम PL2024 मध्ये #ViratKohli ने ४०० धावांचा टप्पाही ओलांडला. आयपीएल इतिहासात १० पर्वांमध्ये ४०० हून अधिक धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्याने सुरेश रैना व डेव्हिड वॉर्नर ( ९) यांना मागे टाकले. कोहलीचा आणखी एक 'विराट' पराक्रम! IPL इतिहासातील ठरला चौथा ओपनर
हरिवंश नारायण सिंह, मराठी बातम्या FOLLOW Harivansh narayan singh, Latest Marathi News हरिवंश नारायण सिंह हे राज्यसभेचे उपसभापतीपद आहेत. संयुक्त जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार असलेल्या हरिवंश सिंह यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत उपसभापतीपदाची निवडणूक जिंकली. पत्रकार, संपादक, राजकीय सल्लागार अशा विविध भूमिका बजावल्यानंतर आता हरिवंश सिंह राज्यसभेचे उपसभापती झाले आहेत. Read More
कालची संपूर्ण रात्र संसद भवनाच्या आवारात आंदोलन करणाऱ्या आठ निलंबित खासदारांची भेट घेण्यासाठी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह हे चहापाणी घेऊन आज सकाळीच आंदोलनस्थळी दाखल झाले आहे. ...
विजय मल्ल्या देशातील पैसा लुटून पार्ट्या झोडत होता, त्याच वेळी देशात कठोर कायद्यांची अंमलबजावणी झाली असती तर विजय मल्ल्यासारखे जन्मालाच आले नसते, असे प्रतिपादन राज्यसभा उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी रविवारी उत्तनच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधन आयोजित ...
राज्यसभा उपाध्यक्षपदासाठी काल झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार हरिवंश नारायण सिंह विजयी झाले होते. ...
राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या बहुचर्चित निवडणुकीत बिजू जनता दलाच्या दहा मतांमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार हरिवंश सिंह यांचा २० मतांनी विजय झाला. ...
नवनियुक्त राज्यसभा उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांचा गरीब शेतकऱ्याचा मुलगा, बँक अधिकारी, पत्रकार ते राज्यसभा उपसभापती पदापर्यंतचा प्रवास हा अनेक चढउतारांनी भरलेला आणि अनेकांना प्रेरणा देणार आहे. ...