gram panchayat News| Latest gram panchayat News in Marathi | gram panchayat Live Updates in Marathi | Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 05:37 PM

  पणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल

 • 05:10 PM

  उत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक

 • 04:24 PM

  ठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप

 • 03:31 PM

  पुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल

 • 03:30 PM

  पुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल

 • 03:23 PM

  सातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार

 • 02:50 PM

  छत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.

 • 02:44 PM

  वसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट

 • 02:05 PM

  गडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना

 • 12:49 PM

  मुंबई : नायजेरियन तरुणाला आंबोली पोलिसांनी केली अटक, 17 लाख 90 हजार किंमतीचे अंमली पदार्थ जप्त, मोठी कारवाई.

 • 12:48 PM

  रोहित शर्माच्या 'त्या' किसवर पत्नी रितिका म्हणते...

 • 12:48 PM

  BIGG BOSS 12: सचिनचे 'ते' शब्द ऐकून श्रीसंतला 'बिग बॉस'च्या घरात रडू फुटलं!

 • 12:46 PM

  स्वयंघोषित संत रामपालला दोन हत्या प्रकरणांमध्ये आजन्म तुरुंगवासाची शिक्षा; हिसार कोर्टाचा निकाल

 • 12:36 PM

  गोवा : काँग्रेस आमदार सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर आमदारकीचा राजीनामा दिला

 • 12:11 PM

  अलाहबादचं नाव आजपासून प्रयागराज, उत्तर प्रदेश सरकारचा कॅबिनेट बैठकीत निर्णय.

All post in लाइव न्यूज़