लाइव न्यूज़
 • 05:16 PM

  गडचिरोलीत रविवार झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या 16 पैकी 11 नक्षलींची ओळख पटली

 • 05:15 PM

  मुन्ना यादवला सुप्रीम कोर्टातून अटकपूर्व जामीन मंजूर

 • 04:56 PM

  पिंपरी - निगडी येथे झोका खेळताना आठ वर्षीय मुलाचा गळफास लागून मृत्यू

 • 04:16 PM

  नवी दिल्ली- राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरण- करकरडुमा न्यायालयानं राजपाल यादवला सुनावला 6 महिन्यांचा तुरुंगवास, त्याच्या विरोधात आतापर्यंत 7 गुन्हे दाखल, प्रत्येक प्रकरणात 1.60 कोटींचा दंड भरावा लागणार

 • 03:58 PM

  पश्चिम बंगाल - तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत भाजपाच्या एका कार्यकर्त्याचा मृ्त्यू

 • 03:57 PM

  परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी बीजिंगमध्ये घेतली चीनचे अध्यक्ष शी जिंगपिंग यांची भेट

 • 03:38 PM

  लासलगावात अज्ञातांनी व्यापारी राहुल सानप यांच्याकडून नऊ लाखांची रोकड लुटली

 • 02:46 PM

  उत्तर प्रदेश - बरेली येथे 14 वर्षीय मुलाने 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप, आरोपी अटकेत

 • 02:19 PM

  नाणार प्रकल्प- अधीसूचना रद्द करणं सरकारचा निर्णय नाही. उद्योगमंत्र्यांच्या घोषणेवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. अधिसूचना रद्द करणं हे शिवसेनेचं वैयक्तिक मत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण.

 • 02:08 PM

  शिवसेनच्या उद्योगमंत्र्यांची घोषणा म्हणजे फक्त फार्स - धनंजय मुंडे

 • 01:59 PM

  भिवंडी - आरएसएसच्या मानहानीच्या खटल्या प्रकरणी राहुल गांधी न्यायालयात अनुुपस्थित, 2 मे पर्यंत सुनावणी टळली

 • 01:00 PM

  यवतमाळ : पैनगंगा नदीपात्रात पोहताना बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू. उमरखेड तालुक्यातील पळशी येथील सोमवारची घटना. अजय विश्वंभरराव कदम (१२) असे मृताचे नाव.

 • 12:59 PM

  रत्नागिरी - महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत काडीचीही किंमत नाही. महाराष्ट्राचा गुजरात होऊ देणार नाही - उद्धव ठाकरे.

 • 12:55 PM

  नाणार, रत्नागिरी - नाणार जमिन व्यवहार हा भूमाफिया घोटाळा - उद्धव ठाकरे

 • 12:54 PM

  नाणार, रत्नागिरी - कोकणाऐवजी विदर्भात प्रकल्प न्या - उद्धव ठाकरे

All post in लाइव न्यूज़