Ghulam Nabi Azad Latest News FOLLOW Ghulam nabi azad, Latest Marathi News गुलाम नबी आझाद हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे एक राजकारणी आहेत आणि ते आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री होते. सध्या ते राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून काम करतात. Read More
ओवेसी यांनी गुलाम नबी आझाद यांचे नाव न घेता, ''एका माजी राज्यसभा एलओपींना (विरोधी पक्ष नेते) समीतीमध्ये का सहभागी करून घेण्यात आले आहे?'' असा प्रश्नही उपस्थित केला आहे. ...
एका जाहीर सभेतील आझाद यांच्या 'त्या' विधानाचा व्हिडीओ व्हायरल ...
माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी गांधी कुटुंबावर नको त्या उद्योगपतींशी संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर काँग्रेसने सोमवारी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ...
राहुल यांच्या आरोपानंतर, आता गुलाम नबी आझाद यांनी त्यांच्या (राहुल गांधी) संदर्भात मोठा दावा केला आहे. ...
काँग्रेसचे माजी दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांनी अनेक विषयांवर भाष्य करत काँग्रेसचा खरपूस समाचार घेतलाय. ...
Ghulam Nabi Azad : काश्मीरमधील दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांचं आत्मचरित्र प्रकाशित होत आहे. या आत्मचरित्रामधून त्यांनी काँग्रेसबाबत मोठमोठे गौप्यस्फोट केले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुढच्या काळात मोठा वाद निर्माण होऊ शकतो. ...
उद्या(5 एप्रिल) गुलाम नबी आझाद यांचे आत्मचरित्राचे प्रकाशन होत आहे. यात त्यांनी काँग्रेसबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ...
Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पुलवामा हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईकचा पुरुवा मागितला आहे. ...