Latest entertainment News in Marathi | entertainment Live Updates in Marathi | करमणूक बातम्या at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 06:29 PM

  राजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट

 • 05:45 PM

  पुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना

 • 05:34 PM

  हिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन

 • 05:16 PM

  गडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी

 • 04:20 PM

  अमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग

 • 04:07 PM

  नालासोपारा : १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक, आरोपी लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार

 • 04:05 PM

  नाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात

 • 03:25 PM

  पुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू

 • 02:48 PM

  राफेल व्यवहारात काहीतरी काळंबेरं आहे- मनमोहन सिंग

 • 02:12 PM

  IND vs AUS T20: सामन्यापूर्वी कोहलीने जिंकली चाहत्यांची मनं

 • 01:54 PM

  मुंबई - किसान मोर्चा मुंबईत दाखल, टोल नाक्यावर ट्रॅफिक जाम

 • 01:28 PM

  मुंबई: ओबीसी आरक्षणाच्या टक्केवारीची श्वेतपत्रिका काढावी; मराठा समाजाच्या परिषदेत मागणी

 • 01:27 PM

  सावंतवाडी : इन्सुलेटेड व्हॅनसाठी प्रस्ताव दिलेल्या मच्छिमारांना तातडीने व्हॅन उपलब्ध करून दिल्या जातील, पालकमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

 • 12:52 PM

  IND vs AUS : भारताचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय

 • 12:40 PM

  नागपूर-वर्धा मार्गार डोंगर गाव येथील गायकवाड पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या आवारात होता कार्यक्रम, 125 मुलांना दोन तास करणार होता मार्गदर्शन

All post in लाइव न्यूज़