लाइव न्यूज़
 • 08:22 PM

  सेंच्युरियन कसोटीत स्लो ओव्हर रेटमुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला दंड.

 • 08:09 PM

  नवी दिल्ली- हरियाणातल्या फरिदाबादेत 13 जानेवारी रोजी 22 वर्षांच्या मुलीवर करण्यात आलेल्या अत्याचार प्रकरणात राजस्थानमधून दोन जणांना अटक

 • 07:43 PM

  छत्तीसगड : सुकमा जिल्ह्यात सात नक्षलवाद्यांना अटक.

 • 07:24 PM

  नवी दिल्ली- सीए परीक्षेचा निकाल जाहीर, हरयाणाचा मोहित गुप्ता देशात पहिला, तर नवी दिल्लीतला प्रशांत देशात दुसरा

 • 07:08 PM

  गुजरात -इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू अहमदाबाद येथून मुंबईकडे रवाना

 • 07:03 PM

  मंत्रालयाच्या सायबर आणि माहिती सुरक्षा विभागाची गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बैठक घेतली.

 • 06:18 PM

  गुजरात : इस्रायलने आपल्या कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवला आहे - पंतप्रधान मोदी

 • 06:13 PM

  मुंबई- रामदास कदमांना खैरेंवरची शेरेबाजी भोवली, औरंगाबादच्या पालकमंत्रिपदावरून उचलबांगडी, दीपक सावंत यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती

 • 05:56 PM

  यवतमाळ - अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या नराधमास १४ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा, यवतमाळ सत्र न्यायालयाचा निर्णय

 • 05:56 PM

  मध्य रेल्वेची घोषणा, 2018 अखेरपर्यंत 67 प्लॅटफॉर्मची उंची वाढवणार, सर्व स्थानकावर सरकते जिने लागणार.

 • 05:39 PM

  मुंबई : मध्य रेल्वेवरही भविष्यात एसी लोकल धावणार, डीआरएम, मध्य रेल्वे यांची घोषणा

 • 05:22 PM

  सिंधुदुर्ग - सावंतवाडी शहर ड्रग्जच्या विळख्यात, कॉलेज युवकांची नशेची पार्टी नगरसेविका अनारोजीन लोबोंनी लावली उधळून

 • 04:58 PM

  नवी दिल्ली : आम्ही हाफिज सईदला दहशतवादी समजतो - केंद्रीयमंत्री हंसराज अहीर.

 • 04:53 PM

  नागपूर - रामटेक गड मंदिर विकासकामांची माहिती द्या - हायकोर्ट

 • 03:54 PM

  आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षांची शिक्षा, वाहतूक पोलीस इंद्रजित चौधरी मारहाण प्रकरणी आ.कडू यांना अचलपूर सत्र न्यायालयाने सुनावली 2 वर्षांची शिक्षा

All post in लाइव न्यूज़