lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एक घर मंतरलेलं

एक घर मंतरलेलं

Ek ghar mantarlela serial, Latest Marathi News

घराची ओढ प्रत्येकालाच असते, पण असंही एक घर असतं जे तुम्हालाचं ओढून घेतं. हे वाक्य जेवढं गूढ आहे तशीच झी युवा वाहिनीवर नुकतीच प्रदर्शित झालेली एक घर मंतरलेलं मालिकासुद्धा आहे. या मालिकेत सुरुची अडारकर आणि सुयश टिळक मुख्य भूमिकेत आहेत.
Read More
मराठी सिनेइंडस्ट्रीतील हा अभिनेता अडकला लग्नबेडीत, पहा लग्न सोहळ्यातील फोटो - Marathi News | Marathi Actor Surud Wardekar just married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेइंडस्ट्रीतील हा अभिनेता अडकला लग्नबेडीत, पहा लग्न सोहळ्यातील फोटो

या अभिनेत्याने करियरची सुरूवात रेडिओ जॉकी म्हणून केली आहे. ...

तुम्ही सुरुची आडारकरचे फॅन्स असला तर ही बातमी नक्की वाचा! - Marathi News | Ek ghar mantralela serial Will say good bye to audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्ही सुरुची आडारकरचे फॅन्स असला तर ही बातमी नक्की वाचा!

'एक घर मंतरलेलं' या रहस्यकथेच्या माध्यमातून आणखी एका निराळ्या विषयावरील मालिका झी युवा वाहिनीने प्रेक्षकांसाठी आणली. ...

सुयश टिळक दिसणार वेगळ्या भूमिकेत - Marathi News | Suyash Tilak will appear in a different role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुयश टिळक दिसणार वेगळ्या भूमिकेत

झी युवा वाहिनीवर 'एक घर मंतरलेलं' ही थरारक मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ...