lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धीरज साहू आयकर छापा

Dhiraj Sahu I-T Raid

Dhiraj sahu i-t raid, Latest Marathi News

ओडिशा येथील आयकर विभागाच्या धाडीमुळे देशभरात धीरज साहू हे नाव चर्चेत आले. धीरज साहू हे राज्यसभेतील काँग्रेस खासदार आहेत. त्याचसोबत ते मद्य उत्पादक कंपनीचे मालक आहेत. साहू यांचे कुटुंब मोठे व्यावसायिक आहेत. मद्य व्यवसायापासून ते हॉटेल आणि अनेक कंपन्या त्यांच्या नावावर आहेत. ९ डिसेंबर २०२३ रोजी आयकर विभागाने साहू ग्रुपच्या कंपनीवर धाड टाकली. त्यात मोठ्या प्रमाणात रोकड सापडली. जवळपास हा आकडा ३०० कोटींहून जास्त असल्याचे पुढे आले. या धाडीत विभागाला १७६ बॅग सापडल्या त्यातील नोटांची मोजणी अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. साहू हे काँग्रेस पक्षात असल्याने भाजपानं या कारवाईवरून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना कोंडीत पकडले आहे.
Read More
Dhiraj Sahu : काँग्रेसच्या धीरज साहूंकडे सापडलेलं 350 कोटींचं घबाड; आता जमा केला 150 कोटींचा टॅक्स - Marathi News | Congress Dhiraj Sahu revises income tax returns, settles taxes on150 crore, with 50 cr remain unexplained | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या धीरज साहूंकडे सापडलेलं 350 कोटींचं घबाड; आता जमा केला 150 कोटींचा टॅक्स

Congress MP Dhiraj Sahu : गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आयकर विभागाने धीरज साहू य़ांचं घर आणि अनेक ठिकाणांहून 350 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती. ...

Dhiraj Sahu : 350 कोटी सापडलेल्या धनकुबेर धीरज साहूंना ईडीचं समन्स; हेमंत सोरेन यांच्याशी कनेक्शन? - Marathi News | ed summons congress leader dhiraj prasad sahu connection with hemant soren bmw car | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :350 कोटी सापडलेल्या धनकुबेर धीरज साहूंना ईडीचं समन्स; हेमंत सोरेन यांच्याशी कनेक्शन?

Dhiraj Sahu : काँग्रेसचे नेते धीरज प्रसाद साहू यांना ईडीने गुरुवारी समन्स पाठवलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने साहू यांना शनिवारी चौकशीसाठी बोलावलं आहे. ...

Video: ५०० अन् २०० च्या नोटांनी भरल्या टोपल्या; मुख्यमंत्र्यांविरुद्ध भाजपा समर्थक आक्रमक - Marathi News | Video: Baskets full of 500 and 200 notes; BJP supporters are aggressive against the Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: ५०० अन् २०० च्या नोटांनी भरल्या टोपल्या; मुख्यमंत्र्यांविरुद्ध भाजपा समर्थक आक्रमक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आयकर विभागाच्या धाडीतील फोटो शेअर करत यावरुन काँग्रेसवर निशाणा साधला होता. ...

350 कोटी सापडलेल्या धीरज साहूंनी जमिनीखाली लपवला खजिना?; 8 व्या दिवशी छापेमारी सुरू - Marathi News | income tax team raids congress mp Dheeraj Sahu with geo surveillance system at ranchi house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :350 कोटी सापडलेल्या धीरज साहूंनी जमिनीखाली लपवला खजिना?; 8 व्या दिवशी छापेमारी सुरू

Dheeraj Sahu Cash: खासदार धीरज साहू यांनी जमिनीच्या आतमध्ये खजिना लपवल्याचा आयकर विभागाच्या टीमला संशय आहे. त्यामुळेच सलग आठ दिवस आयकर अधिकारी त्यांच्या घरासह परिसरात कारवाई करत आहेत.  ...

Narendra Modi : "काँग्रेस असेल तर Money Heist ची काय गरज..."; धीरज साहूंवरून नरेंद्र मोदींचं टीकास्त्र - Marathi News | Narendra Modi tweet Congress mp Dhiraj Sahu income tax raid 351 crore recovered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेस असेल तर Money Heist ची काय गरज..."; धीरज साहूंवरून नरेंद्र मोदींचं टीकास्त्र

Narendra Modi And Congress Dhiraj Sahu : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपाने ट्विटवर शेअर केलेला एक व्हिडीओ मोदींनी रिट्विट केला आहे. ...

महागाई, नोटबंदी, भ्रष्टाचार...; 350 कोटी सापडलेल्या कॅश किंग धीरज साहूंचे 5 ट्विट व्हायरल - Marathi News | congress mp Dhiraj Sahu viral tweets on black money and photo | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाई, नोटबंदी, भ्रष्टाचार...; 350 कोटी सापडलेल्या कॅश किंग धीरज साहूंचे 5 ट्विट व्हायरल

Dhiraj Sahu : साहूच्या छुप्या ठिकाणांहून आतापर्यंत 351 कोटी रुपये रोख मिळाले आहेत. दरम्यान, धीरज साहूचे अनेक ट्विटही व्हायरल होत आहेत. ...

धीरज साहूंचे पैसे परत मिळणार?; जप्त केलेल्या ३५१ कोटींचे IT विभाग काय करणार...जाणून घ्या - Marathi News | Will Dheeraj Sahu get his money back?; What the IT department will do with the confiscated 351 crore...Lets Know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धीरज साहूंचे पैसे परत मिळणार?; जप्त केलेल्या ३५१ कोटींचे IT विभाग काय करणार...जाणून घ्या

आयकर विभागाच्या (आयटी विभाग) पथकाने धीरज साहू यांच्याशी संबंधित असलेल्या जागेवर ६ डिसेंबर रोजी एकाच वेळी छापे टाकले होते. ...

रेंज रोवर, BMW... 2018 मध्ये 34 कोटी, आता 350 कोटी; काँग्रेस नेत्याच्या संपत्तीचा 'सुपर स्पीड' - Marathi News | congress mp dhiraj prasad sahu net worth in 2018 income tax got cores cash | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रेंज रोवर, BMW... 2018 मध्ये 34 कोटी, आता 350 कोटी; काँग्रेस नेत्याच्या संपत्तीचा 'सुपर स्पीड'

Dhiraj Sahu : धीरज प्रसाद साहू 2018 मध्ये झारखंडमधून काँग्रेसचे राज्यसभा खासदार म्हणून निवडून आले. ...