lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डेल

डेल, मराठी बातम्या

Dell, Latest Marathi News

'Dell' कंपनीच्या ६,६०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार, कंपनीनं धाडलं फर्मान! - Marathi News | dell layoff news 6600 employees might loose jobs says report | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'Dell' कंपनीच्या ६,६०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार, कंपनीनं धाडलं फर्मान!

यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच अनेक दिग्गज टेक कंपन्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करून हजारो कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. ...

सलग दुसऱ्या वर्षी टीआरएच्या 'मोस्ट डिझायर्ड' यादीत Dell अव्वल क्रमांकावर!  - Marathi News | Dell tops TRA's 'Most Desired' list for the second year in a row! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सलग दुसऱ्या वर्षी टीआरएच्या 'मोस्ट डिझायर्ड' यादीत Dell अव्वल क्रमांकावर! 

Dell tops India's Most Desired Brands list : सलग दुसऱ्या वर्षीही भारतामध्ये मोस्ट डिझायर्ड ब्रँड अर्थात सर्वाधिक खपाचा ब्रँड म्हणून डेल लॅपटॉप्सने स्थान पटकावले आहे. ...

बाबो! 64GB RAM आणि 4TB स्टोरेजसह Dell चे नवे लॅपटॉप आले भारतात; ‘इतकी’ आहे किंमत  - Marathi News | Dell latitude and precision series mobile work stations launched in india   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बाबो! 64GB RAM आणि 4TB स्टोरेजसह Dell चे नवे लॅपटॉप आले भारतात; ‘इतकी’ आहे किंमत 

Dell Latitude आणि Precision सीरीजचे नवीन लॅपटॉप भारतीयांच्या भेटीला आले आहेत. ...

Dell नं केली कमाल! बजेटमध्ये सादर केला भन्नाट गेमिंग लॅपटॉप; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन  - Marathi News | New budget gaming laptop dell g15 launched in india with amd ryzen 6000 h series soc check price   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Dell नं केली कमाल! बजेटमध्ये सादर केला भन्नाट गेमिंग लॅपटॉप; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन 

Dell G15 लॅपटॉप 5 नव्या व्हेरिएंटमध्ये भारतात सादर करण्यात आला आहे. बजेटमध्ये युजर्सना गेमिंग लॅपटॉप मिळेल.   ...

Dell ने लाँच केले 2 भन्नाट गेमिंग लॅपटॉप, इंटेल प्रोसेसरसह मिळतोय 8GB RAM   - Marathi News | Dell G15 5520 And G15 5521 Special Edition SE Launched In India   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Dell ने लाँच केले 2 भन्नाट गेमिंग लॅपटॉप, इंटेल प्रोसेसरसह मिळतोय 8GB RAM  

Dell नं भारतात 2 नवीन गेमिंग लॅपटॉप लाँच केले आहेत. ज्यात 12th Gen Intel Core प्रोसेसरसह हाय रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले मिळतो.   ...

Dell, MI ब्रँड ठरला सर्वात विश्वासार्ह, TRA लिस्टमध्ये Samsung तिसऱ्या क्रमांकावर - Marathi News | most trusted brands dell mi mobiles and samsung top three brands  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Dell, MI ब्रँड ठरला सर्वात विश्वासार्ह, TRA लिस्टमध्ये Samsung तिसऱ्या क्रमांकावर

TRA List : या तिन्ही ब्रँडने टीआरआयच्या अगोदरच्या वर्षाच्या अहवालातही हेच क्रमांक मिळवले होते. या वर्षीच्या अहवालामध्ये, टाटा समूहातील 36 ब्रँडनी स्थान मिळवले आहे. ...

इंडियाज मोस्ट डिझायर्ड ब्रँड्सच्या यादीत Dell अव्वल - टीआरए रिसर्च - Marathi News | Dell tops India's Most Desired Brands list - TRA Research | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इंडियाज मोस्ट डिझायर्ड ब्रँड्सच्या यादीत Dell अव्वल - टीआरए रिसर्च

Dell tops India's Most Desired Brands list : भारतातील 16 शहरांतील 2000 कन्झ्युमर-इन्फ्लुअर्सच्या मदतीने संशोधन करून ही यादी तयार करण्यात आली आहे. ही कन्झ्युमर इन्साइट्स व ब्रँड अॅनालिटिक्स कंपनी टीआरएज ब्रँड ट्रस्ट रिपोर्टही प्रकाशित करते. ...

Dell Inspiron सीरिजमधील चार नवीन लॅपटॉप्स भारतात लाँच; इथे बघा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स  - Marathi News | dell inspiron 14 2 in 1 inspiron 15 inspiron 13 dell inspiron 14 laptops launched in india know here price and specs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Dell Inspiron सीरिजमधील चार नवीन लॅपटॉप्स भारतात लाँच; इथे बघा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स 

Dell Inspiron India: Dell ने Inspiron 14 2-in-1, Dell Inspiron 14, Dell Inspiron 15 आणि Dell Inspiron 13 असे चार लॅपटॉप भारतात लाँच केले आहेत. ...