सीआयडी, मराठी बातम्या FOLLOW Cid serial, Latest Marathi News सीआयडी ही मालिका 1998 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली. इतक्या वर्षांत या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाहीये. या मालिकेचे आजवर 1550 भाग प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. शिवाजी साटम, आदेश श्रीवास्तव आणि दयानंद शेट्टी यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत. Read More
CID फेम इन्स्पेक्टर दया आणि अभिजीत पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांनीच एका मुलाखतीत याची माहिती दिली आहे. ...
आता सलीम गाजी डायरेक्टर म्हणून इंडस्ट्रीत ओळखले जातात. आतापर्यंत १८-१९ वर्ष त्यांनी या क्षेत्रात काम केले. ...
छोट्या पडद्यावर ९० चा काळ गाजवणारी मालिका म्हणजे सीआईडी. ...
Dayanand shetty: जवळपास २१ वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. मात्र, अचानकपणे ती बंद करायचा निर्णय घेण्यात आला. ...
CID 2 चं शूटिंग लवकरच सुरु होणार. ...
अभिनेत्री वैष्णवी धनराजचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती मदतीची याचना करताना दिसत आहे. ...
CIDमधील फ्रेडिरिक्सच्या निधनाने एसीपी प्रद्युमन भावुक, शिवाजी साटम यांनी शेअर केली पोस्ट ...
CID फेम अभिनेता दिनेश फडणीस यांचं निधन झालं आहे. निधनाच्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट शेअर केली होती. ...