Brij Bhushan Sharan Singh, मराठी बातम्या FOLLOW Brij bhushan sharan singh, Latest Marathi News Brij Bhushan Sharan Singh :- ब्रिजभूषण शरण सिंह हे भाजपाचे कैसरगंजमधून खासदार आहेत. सहा वेळा ते लोकसभेवर निवडून गेले आहेत. याचबरोबर ते भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंना देखील अयोध्येत येण्यावरून आव्हान दिले होते. याचबरोबर ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषण, अत्याचार केल्याचा गंभीर आरोप महिला कुस्तीपटूंनी केला आहे. त्यांच्यावर कारवाई होत नसल्यावरून भारताच्या कुस्तीपटूंनी आंदोलन छेडले आहे. Read More
Lok Sabha Election 2024 : या प्रचारादम्यान ब्रिजभूषण शरण सिंह यांनी स्वतःची तुलना एका सुटलेल्या वळूशी केली आहे. ...
ब्रिजभूषण शरण सिंह यांचे तिकीट कापून भाजपने त्यांच्या मुलाला मैदानात उतरवले आहे. ...
Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे राऊज एवेन्यू कोर्टाने म्हटले आहे. ...
भाजपने ब्रिजभूषण यांना लोकसभेचे तिकीट न देता त्यांच्या मुलाला मैदानात उतरवले. ...
भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि कैसरगंजच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. ...
lok sabha elections 2024 : चर्चेतील जागा म्हणजे उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभेची जागा आहे. ...
Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशातील कैसरगंजचे भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी निवडणूक लढवण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ...
काही महिन्यांपूर्वी भारतातील दिग्गp कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाविरोधात आंदोलन पुकारले होते. ...