lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉईज २

बॉईज २, मराठी बातम्या

Boyz 2 marathi movie, Latest Marathi News

'बॉईज २' हा 'बॉईज' या चित्रपटाचा सिक्वल असून या चित्रपटात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाडची प्रमुख भूमिका आहे. महाविद्यालयीन तरुणांच्या भावविश्वावर आधारित हा चित्रपट आहे.
Read More
अभिनयानंतर 'बॉईज' फेम अभिनेता पार्थ भालेराव वळला या क्षेत्राकडे - Marathi News | After acting, 'Boys' fame actor Parth Bhalerao turned to this field | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनयानंतर 'बॉईज' फेम अभिनेता पार्थ भालेराव वळला या क्षेत्राकडे

बालकलाकार म्हणून अभिनेता पार्थ भालेराव(Parth Bhalerao)ने सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. आतापर्यंत त्याने हिंदी आणि मराठी सिनेमात काम केले आहे. आता तो अभिनयानंतर आता नवीन क्षेत्रात पाऊल टाकतो आहे. ...

'रात्रीस खेळ चाले' फेम शेवंता अडकली लग्नबंधनात, दिग्दर्शकासोबत घेतले सात फेरे! - Marathi News | After 'Balumama' fame Sumeet Pusavale, now this Marathmoli actress is stuck in marriage. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले' फेम शेवंता अडकली लग्नबंधनात, दिग्दर्शकासोबत घेतले सात फेरे!

अभिनेता सुमीत पुसावळे आणि अभिनेता हरीश दुधाडे यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. त्यानंतर आता आणखी एक अभिनेत्री लग्नबेडीत अडकली आहे. ...

'बॉईज ३'मधील 'ती' मुलगी आली चर्चेत, तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक - Marathi News | 'It' girl from 'Boys 3' came into the limelight, fans are eager to know about her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉईज ३'मधील 'ती' मुलगी आली चर्चेत, तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक

Boyz 3 : 'बॉईज' व 'बॉईज २' या दोन्ही चित्रपटांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आता तीच धमाल, मजामस्ती घेऊन हे तिन्ही बॉईज पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. ...

'बॉईज ३' मधून धैर्य, ढुंग्या, कबीर घालणार पुन्हा एकदा राडा - Marathi News | From 'Boys 3', Radha will once again wear patience, stones and Kabir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉईज ३' मधून धैर्य, ढुंग्या, कबीर घालणार पुन्हा एकदा राडा

Boys 3:'बॉईज' आणि 'बॉईज २' ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः दंगा घातला होता. 'बॉईज ३'ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

पल्लवी पाटीलचे नवे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Pallavi patil photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पल्लवी पाटीलचे नवे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल

‘क्लासमेटस्’, ‘शेंटीमेंटल’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘बॉइज-2’, ‘तू तिथे असावे’ अशा सिनेमातून दिसलेली स्टाइलिश अभिनेत्री पल्लवी पाटीलने नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.​​ ...

अमित्रियान पाटीलाचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Amitriyan Patil's new cinema will soon be meeting the audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमित्रियान पाटीलाचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता आमित्रियान पाटीलने राजवाडे अ‍ॅन्ड सन्स, सत्या 2 सह अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप अमित्रियाने सोडली. अमित्रियानचा बॉईज 2 हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेला.  ...

'बॉईज 2' १७ दिवसांमध्ये १६ करोडहून केली अधिक कमाई - Marathi News | 'Boyz 2' earns more than 16 crores in 17 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉईज 2' १७ दिवसांमध्ये १६ करोडहून केली अधिक कमाई

ध्येर्या, ढुंग्या आणि कबीरची महाविद्यालयीन भानगड दाखवणाऱ्या, ' बॉईज २' चे इंजिन बॉक्स ऑफिसवर सलग तिसऱ्या आठवड्यातही सुसाट वेगाने ... ...

'बॉईज-2'च्या 'स्वाती डॉर्लिंग'ची होतेय सर्वत्र चर्चा - Marathi News | Boyz 2 Movie's Swati Darling became famous | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉईज-2'च्या 'स्वाती डॉर्लिंग'ची होतेय सर्वत्र चर्चा

बॉईज 2 रिलीज झाल्यावर सर्वत्र त्यातल्या मुख्य भूमिकेत असलेल्या मुलांची चर्चा होती. पण बॉईज-2 रिलीज झाल्यावर बॉईजपेक्षा जास्त पॉप्युलर त्यातली ‘स्वाती डॉर्लिंग’च झालेली पाहायला मिळते आहे. ...