lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉईज २

बॉईज २

Boyz 2 marathi movie, Latest Marathi News

'बॉईज २' हा 'बॉईज' या चित्रपटाचा सिक्वल असून या चित्रपटात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाडची प्रमुख भूमिका आहे. महाविद्यालयीन तरुणांच्या भावविश्वावर आधारित हा चित्रपट आहे.
Read More
'बॉईज 2'ने कमावला ५ .११ कोटींचा गल्ला - Marathi News | 'Boyz 2' earns Rs.5.11 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉईज 2'ने कमावला ५ .११ कोटींचा गल्ला

विशाल देवरूखकर दिग्दर्शित 'बॉईज २' ला देखील महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचे भरभरून प्रेम लाभत आहे. ...

Exclusive : 'बॉईज 2'नंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'बॉईज 3' - Marathi News | Exclusive: 'Boyz 3' to meet the audience after 'Boyz 2' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : 'बॉईज 2'नंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'बॉईज 3'

आता 'बॉईज 2' चित्रपटानंतर 'बॉईज 3' बनणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे ...

अशी घेतली कलाकारांनी 'बॉईज २' साठी मेहनत - Marathi News | Artists took hard work for 'Boyz 2' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशी घेतली कलाकारांनी 'बॉईज २' साठी मेहनत

सुपरहिट 'बॉईज' च्या यशानंतर, 'बॉईज २' चा सिक्वेल धमाकेदार करण्यासाठी सिनेमाच्या सर्व कलाकारांची कसून मेहनत कामाला आली ...

'बॉईज 2'ला मिळतोय प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद - Marathi News | A good response from the audience to 'Boyz 2' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉईज 2'ला मिळतोय प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

'बॉईज' चित्रपटाने घवघवीत यश मिळवल्यानंतर आता त्याचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी तिकिटबारीवर गर्दी पाहायला मिळाली. ...

Boyz 2 Marathi Movie Review : बॉईजने पुन्हा एकदा घातला दंगा - Marathi News | Boyz 2 Marathi Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Boyz 2 Marathi Movie Review : बॉईजने पुन्हा एकदा घातला दंगा

बॉईज आता कॉलेजमध्ये असल्याने पहिल्यापेक्षा आता ही मुले अधिक धमाल मस्ती करणार यात काहीच शंका नाही. ...

पौगंडावस्थेकडून तरुणपणाचा भन्नाट प्रवास ‘‘बॉईज 2’’ - Marathi News | Teenage traveler's youthful journey '' Boys 2 '' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पौगंडावस्थेकडून तरुणपणाचा भन्नाट प्रवास ‘‘बॉईज 2’’

शाळेच्या भिंती ओलांडून बॉईज कॉलेजच्या आवारात पोहचले. हा केवळ त्यांचा शैक्षणिक बदल नसून बदलत्या काळानुसार त्यांच्यातील मानसिक जडणघडणीचे प्रतिबिंब बॉईज 2 च्या भागात रसिकांना पाहवयास मिळणार आहे. ...

'बॉईज' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News |  'Boys' will soon meet the audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉईज' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'बॉईज' या चित्रपटाने गेल्यावर्षी किशोरवयीन मुलांच्या भावविश्वावर आधारित अनेक पैलू लोकांसमोर सादर केले. ...

'बाॅईज' पेक्षा 'बाॅईज-2' सिनेमा सरस - सुमंत शिंदे - Marathi News | Sumant Shinde Interview On Boys 2 Marathi Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाॅईज' पेक्षा 'बाॅईज-2' सिनेमा सरस - सुमंत शिंदे

शाळेतून कॉलेजमध्ये गेलेल्या बॉईजची गोष्ट सांगणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनीच केले असून, सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाडची धम्माल मस्ती पुन्हा एकदा आपल्याला पाहता येणार आहे. ...