lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बधाई हो

बधाई हो

Badhai ho movie, Latest Marathi News

आयुष्मान खुरानाने 'या' पाच हिंदी चित्रपटामुळे गाठले यशाचे शिखर - Marathi News | Top 5 Movies of Ayushmann Khurrana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुष्मान खुरानाने 'या' पाच हिंदी चित्रपटामुळे गाठले यशाचे शिखर

आपण आयुष्मान खुरानाचे असे पाच चित्रपट पाहूया, ज्यामुळे त्याने यशाचे शिखर गाठले.  ...

हे काय चाललंय? ‘तसल्या’ गाण्यांवर Instagram reels बनवणाऱ्यांवर भडकले गजराज राव - Marathi News | Gajraj Rao calls out people for making Instagram reels on double entendre songs richa chadha in support | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे काय चाललंय? ‘तसल्या’ गाण्यांवर Instagram reels बनवणाऱ्यांवर भडकले गजराज राव

अभिनेते गजराज राव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ रिपोस्ट केलाय...., रिचा चड्ढाही संतापली... ...

पैशांची गरज होती म्हणून अशा सिनेमात केले होते काम, इतक्या वर्षानंतर नीना गुप्ता यांनी सांगितले खरे कारण - Marathi News | Nina Gupta Reveals " Need of Money made her act for cheap role" check why she is saying this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पैशांची गरज होती म्हणून अशा सिनेमात केले होते काम, इतक्या वर्षानंतर नीना गुप्ता यांनी सांगितले खरे कारण

इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच नीना गुप्ता यांनी सांगितले की,रसिकांना मनोरंजन करत असतात अशा कलाकारांनाच निर्माते त्यांच्या सिनेमात संधी देत असतात. त्यामुळे जास्त सेलिक्टीव्ह राहणेही कलाकाराला परवडणारे नसते. ...

'बधाई दो'चं एक शेड्यूल झाले पूर्ण, राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरने केली पावरी - Marathi News | A schedule of 'Badhai Do' has been completed, Rajkumar Rao and Bhoomi Pednekar have done it. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बधाई दो'चं एक शेड्यूल झाले पूर्ण, राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरने केली पावरी

अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांचा आगामी चित्रपट 'बधाई दो' या चित्रपटाचे एक शेड्यूल पूर्ण केले आहे. ...

'बधाई हो' सिनेमाला दोन वर्षे पूर्ण, आयुष्मान खुरानाने पहिल्यांदाच सांगितल्या 'या' गोष्टी, वाचा सविस्तर - Marathi News | 'Badhaai Ho' turns 2: Ayushmann Khurrana talks of normalising taboo topics through Cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बधाई हो' सिनेमाला दोन वर्षे पूर्ण, आयुष्मान खुरानाने पहिल्यांदाच सांगितल्या 'या' गोष्टी, वाचा सविस्तर

'विकी डोनर' या माझ्या पहिल्या सिनेमापासूनच समाजात काही बदल व्हावेत यासाठी ठोस चर्चेला आमंत्रण देण्यात मी थोडा का होईना वाटा उचलतोय, हे तुमच्या लक्षात येईल," असे आयुष्यमान म्हणाला.  ...

‘बधाई हो’नंतर येतोय ‘बधाई दो’; आयुष्यमान नाही यावेळी राजकुमार झळकणार - Marathi News | badhai ho part2 badhai do is comming soon rajkkumar rao will be in lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बधाई हो’नंतर येतोय ‘बधाई दो’; आयुष्यमान नाही यावेळी राजकुमार झळकणार

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणाच्या ‘बधाई हो’ या फिल्मला आज 2 वर्ष पूर्ण झालीत आणि नेमक्या याच मुहूर्तावर प्रेक्षकांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली. ...

'बधाई हो' मिळाला नसता तर आज मीही असते बॉलिवूडपासून दूर, काम मिळण्यासाठी आजही करावा लागतो संघर्ष - Marathi News | Neena Gupta Revealed I Used To Not Get Work Even On TV Before Badhaai Ho Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बधाई हो' मिळाला नसता तर आज मीही असते बॉलिवूडपासून दूर, काम मिळण्यासाठी आजही करावा लागतो संघर्ष

'बधाई हो' हा सिनेमा मला योगायोगाने मिळाला. जर इतर कोणत्या अभिनेत्रीने हा चित्रपट केला असता तर मी जिथे होते तिथेच राहिले असते. ...

'बालिका वधू' फेम सुरेखा सीकरी यांची प्रकृती खालवली, उपचारांना प्रतिसाद देणं बंद - Marathi News | Balika vadhu star surekha sikri is not responding well to the treatment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बालिका वधू' फेम सुरेखा सीकरी यांची प्रकृती खालवली, उपचारांना प्रतिसाद देणं बंद

सुरेखा सीकरी डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद देत नाहीत. ...