lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद ग्रामीण पोलीस

औरंगाबाद ग्रामीण पोलीस

Aurangabad rural police, Latest Marathi News

धक्कादायक ! घरात घुसून विनयभंग केल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या  - Marathi News | Shocking ! Minor girl commits suicide after molesting her in the house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक ! घरात घुसून विनयभंग केल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या 

घरात एकटी असल्याचे पाहुन गावातीलच दोन मुलांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. ...

आधी खुनाच्या कारणाची ऑडीओ क्लीप केली व्हायरल; नंतर केले पत्नीचे मुंडके धडा वेगळे - Marathi News | Firstly the husband spreads murder cause then kills wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी खुनाच्या कारणाची ऑडीओ क्लीप केली व्हायरल; नंतर केले पत्नीचे मुंडके धडा वेगळे

चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीच्या सहाय्याने पत्नीचे झोपेतच मुंडके धडा वेगळे केल्याची धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे मंगळवारी रात्री घडली. ...

वैजापुरात पूर्व वैमनस्यातून दोन गट भिडले; मारहाणीत वृद्धाचा मृत्यू  - Marathi News | In Vaijapur, two groups of clashed; The death of the beaten old man | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वैजापुरात पूर्व वैमनस्यातून दोन गट भिडले; मारहाणीत वृद्धाचा मृत्यू 

वैजापूर तालुक्यातील वाघाला येथे मंगळवारी संध्याकाळी पूर्व वैमनस्यातून दोन गट आपसात भिडले. ...

पती-पत्नीचा दगडाने ठेचून हत्या करून रचला चोरीचा बनाव  - Marathi News | Murder of husband and wife in kannad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती-पत्नीचा दगडाने ठेचून हत्या करून रचला चोरीचा बनाव 

कन्नड-शिवूर बंगला रस्त्यावरील हसनखेडा (ता. कन्नड) शिवारातील शेतमळ्यातील अंगणात झोपलेल्या वयोवृद्ध दाम्पत्याचा अज्ञात आरोपींनी डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. ...

बनावट विदेशी दारू प्रकरण : विविध ब्रॅण्डच्या बाटल्यांमध्ये 'ते' भरायचे एकच दारु - Marathi News | Fake foreign liquor case: 'they' packed same alcohol in different brand bottles | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट विदेशी दारू प्रकरण : विविध ब्रॅण्डच्या बाटल्यांमध्ये 'ते' भरायचे एकच दारु

सिल्लोड तालुक्यातील तलवाडा शिवारातील बनावट दारू कारखान्यात एकाच प्रकारची बनावट दारू ही वेगवेगळ्या ब्रँडचे लेबल लावलेल्या बाटल्यांमध्ये भरून ती ग्राहकांना विक्री केली जात असल्याचे समोर आले. ...

सिल्लोडमध्ये बनावट विदेशी दारू कारखाना उद्ध्वस्त - Marathi News | Siege destroyed a bogus alien liquor factory | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिल्लोडमध्ये बनावट विदेशी दारू कारखाना उद्ध्वस्त

विविध ब्रॅण्डची बनावट विदेशी दारू बनविणारा मिनी कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागातील उपायुक्तांच्या भरारी पथकाने छापा मारून उद्ध्वस्त केला. ...