lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, मराठी बातम्या

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
४८ वर्षांनंतर स्मिता पाटील यांच्या 'या' सिनेमाचा 'कान्स'मध्ये होणार प्रिमियर, अमिताभ आनंद व्यक्त करत म्हणाले... - Marathi News | Smita Patil movie manthan premiere in cannes film festival amitabh bachchan post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४८ वर्षांनंतर स्मिता पाटील यांच्या 'या' सिनेमाचा 'कान्स'मध्ये होणार प्रिमियर, अमिताभ आनंद व्यक्त करत म्हणाले...

स्मिता पाटील यांच्या एका सिनेमाचा ४८ वर्षांनी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर होणार आहे. त्यानिमित्त अमिताभ यांनी एक पोस्ट शेअर केलीय (smita patil, amitabh bachchan) ...

'कल्कि 2898 एडी'साठी प्रभासनं घेतलं तगडं मानधन, दीपिकासह जाणून घ्या बाकी स्टारकास्टची फी - Marathi News | Deepika Padukone Gets Only A Fraction Of Prabhas' Fees For Kalki 2898 AD | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कल्कि 2898 एडी'साठी प्रभासनं घेतलं तगडं मानधन, दीपिकासह जाणून घ्या बाकी स्टारकास्टची फी

Kalki 2898 AD Starcast Fees : 'कल्की 2898 एडी'साठी सर्व स्टार्सनी कोटींमध्ये मानधन घेतले आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता प्रभासचे मानधन अभिनेत्री दीपिका पदुकोणपेक्षा जवळपास ८ पट जास्त आहे. ...

वृद्धावस्थेत वेळ मिळत असल्याने मराठी शिकण्याचा प्रयत्न करतोय- अमिताभ बच्चन - Marathi News | Amitabh Bachchan is trying to learn Marathi as he gets time in his old age | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वृद्धावस्थेत वेळ मिळत असल्याने मराठी शिकण्याचा प्रयत्न करतोय- अमिताभ बच्चन

शानदार सोहळ्यात लता मंगेशकर पुरस्काराने ‘बिग बी’ सन्मानित, लताजींचा स्वर आत्म्याला परमात्म्याशी जोडणारा धागा, अमिताभ बच्चन यांनी केले कौतुक ...

"त्या आकाशाचे नाव लता मंगेशकर"; अमिताभ बच्चन यांनी लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली भावना - Marathi News | "The name of that sky is Lata Mangeshkar"; Amitabh Bachchan expresses emotion after accepting Lata Mangeshkar award | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"त्या आकाशाचे नाव लता मंगेशकर"; अमिताभ बच्चन यांनी लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली भावना

विले पार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या ८२ वा पुण्यतिथी सोहळ्यात मा. दीनानाथ मंगेशकर व लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आले. अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

वय वर्ष ८१, विनाब्रेक काम अन् जेवणही नाही..; अमिताभ बच्चन असं का म्हणाले? - Marathi News | Amitabh Bachchan's amazing experience of shooting kbc 16 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वय वर्ष ८१, विनाब्रेक काम अन् जेवणही नाही..; अमिताभ बच्चन असं का म्हणाले?

अमिताभ यांनी सोशल मीडियावर थक्क करणारा अनुभव शेअर केलाय. काय म्हणाले अमिताभ बघा क्लिक करुन ...

मुंबई पुन्हा हरली! अमिताभ बच्चन निराश, पोस्ट करत म्हणाले- "मी मॅच पाहिली..." - Marathi News | IPL 2024 amitabh bachchan disappointed after Mumbai indians lost against rajasthan royals | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबई पुन्हा हरली! अमिताभ बच्चन निराश, पोस्ट करत म्हणाले- "मी मॅच पाहिली..."

MI vs RR : मुंबईने राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना हरल्यानंतर बिग बींची पोस्ट, म्हणतात - " ...

अमिताभ बच्चन यांनी रेखाच्या थेट कानाखाली मारली होती, काय होता तो किस्सा वाचा... - Marathi News | Amitabh Bachchan once slapped Rekha what was the reason behind it read | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांनी रेखाच्या थेट कानाखाली मारली होती, काय होता तो किस्सा वाचा...

'या' व्यक्तीमुळे रेखा आणि अमिताभ यांच्या वाद झाला अन् बि बींनी थेट रेखाच्या कानाखालीच मारली. ...

आधी अयोध्येत खरेदी केली 14 कोटींची जमीन, आता लक्ष्य अलिबाग, काय आहे Big बींचा मेगा प्लान? - Marathi News | Amitabh Bachchan Buys Land In Alibaug After Ayodhya Property | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी अयोध्येत खरेदी केली 14 कोटींची जमीन, आता लक्ष्य अलिबाग, काय आहे Big बींचा प्लान?

अमिताभ बच्चन यांची अनेक ठिकाणी मालमत्ता आहे. ...