"मी काँग्रेसच्या राजकारणाचा पर्दाफाश केला तेव्हा..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात बिनविरोध विजयानंतर सुरतमध्ये मोठी राजकीय खेळी! काँग्रेसचे उमेदवार राहिलेले नीलेश कुंभाणी भाजपामध्ये प्रवेश करणार? बाळासाहेबांनी स्वतंत्र बाण्याने पक्ष चालवला, तुम्ही तो संकुचित स्वार्थापायी काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवलात - चित्रा वाघ अरुण गोविल यांच्या रोड शोमध्ये हातचलाखी; अनेकांचे मोबाईल, पर्स आणि पैसे लंपास "उद्धवजी... तुम्हाला काँग्रेसची गुलामी हवीय"; चित्रा वाघ यांची बोचरी टीका "आजीपासून नातवापर्यंत..."; योगी आदित्यनाथ यांचा राहुल गांधींवर जोरदार पलटवार महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात सभा, पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त CJI डीवाय चंद्रचूड यांनी पहिला खटला लढवला, तेव्हा किती घेतली होती फी? सर्वोच्च न्यायालयात स्वतः सांगितले... भाजपा उमेदवार माधवी लता यांची गळाभेट घेणं महिला पोलीस अधिकाऱ्याला पडलं महागात, नोकरीवरून निलंबित Video - "तुम्ही जर मोदींचं नाव घेतलं नाही तर जग..."; गोविंदाने केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक पुणे- सातारा महामार्गावर शिवरेजवळ अल्कोहोलने भरलेला टँकर पलटी, वाहनांचा रांगा अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात देण्यात आले इन्सुलिन, शुगर लेव्हल पोहोचली होती 320 पर्यंत हार्दिक पांड्याने पराभवासाठी रोहितसह 'यांना' धरले जबाबदार? म्हणाला, सुरुवातच... राजस्थान रॉयल्स पुन्हा मुंबई इंडियन्सविरुद्ध 'यशस्वी'! Play Off च्या दिशेने भरारी, MI मात्र... ८ चौकार, ७ षटकार; यशस्वी जैस्वालची सेंच्युरी! मुंबई इंडियन्सवर एकटा भारी, राजस्थान रॉयल्स लैय भारी गोंदिया: रेती घाटाच्या वादातून गोंदिया येथील गोलू तिवारी नामक युवकाची गोळी झाडून हत्या पावसामुळे खेळ थांबला! मुंबई इंडियन्सचा फायदा की राजस्थान रॉयल्सचा? आला मोठा ट्विस्ट तिलक वर्माने मोडला सुरेश रैनाचा विक्रम; नेहालसह MS Dhoniलाही मागे टाकले, ६ विक्रम नोंदवले तिलक वर्मा सुसाट! मुंबई इंडियन्सला नेहाल वढेराने सावरले; संदीप शर्माने ५ धक्के दिले आयपीएल २०२४ मध्ये खेळण्याची पहिलीच संधी मिळालेल्या नेहाल वढेराने मुंबई इंडियन्सची पडझड थांबवली. तिलक वर्मा व नेहाल यांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना RR ला बॅकफूटवर फेकले.
अमिताभ बच्चन, व्हिडिओ FOLLOW Amitabh bachchan, Latest Marathi News अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
Amitabh Bachchan security guard Salary Salary of Amitabh Bachchan's personal bodyguard Jitendra Shinde is more than CTC of CEOs of many companies एखादा नेता किंवा अभिनेता बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात चर्चेत येतो. आता त्याच पद्धतीनं अमिताभ बच्चन चर्चेत ...
BMC on Amitabh Bachchan Bunglow : रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याची भिंत पाडण्यासाठी ठेकेदारच सापडत नसल्याचा अहवाल मुंबई महापालिकेनं लोकायुक्तांसमोर सादर केला..बीएमसीने सादर केलेल्या या अहवालानंतर बिग बीं ...
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत अमिताभ बच्चन यांचा एक फोटो मिळाल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येतोय. अमिताभ-दाऊदचा एक जुना फोटो मिळाला, असा दावा करण्यात आलाय. हा फोटो इतका व्हायरल झाला की खुद्द अभिषेक बच्चनलाच ट्विट करुन या फोटोबद्दल स्पष्चीकरण द ...
महाराष्ट्राची हास्य जत्राची टीम बिग बी बच्चन यांची भेट घेताना दिसली, यानंतर सेट वर असं काही झालं ज्यामुळे सर्वानाच मोठा धक्का बसला पण त्या एकूणच प्रकारावर समीरने आपली प्रतिक्रिया दिली आहे , जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ ...
गौरव मोरे हा महानायक अमिताभ बच्चन यांचा खूप मोठा फॅन आहे. आणि हे त्याच्या अभिनयातून, त्याच्या डायलॉग बोलण्याच्या पद्धतीतून आणि तिच्या बॉडी लॅग्वेजवरून दिसूनच येतं. गौरवला लहानपणा पाहूनच बिग बींना भेटण्याची इच्छा होती. आणि त्याची ही इच्छा महाराष्ट्र ...
...
...
...