Akola city News| Latest Akola city News in Marathi | Akola city Live Updates in Marathi | Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 09:23 AM

  नवी मुंबई : शिव प्रतिष्ठान हिंदुस्थाननं दसऱ्यानिमित्त वाशी शिवाजी चौक ते तुर्भे महादौड रॅली काढण्यात आली.

 • 09:22 AM

  नागपूर : भारत अहिंसेच्या मार्गानं चालणार देश - सरसंघचालक मोहन भागवत

 • 09:06 AM

  दसऱ्याला रावण दहणाच्या कार्यक्रमाला आदिवासी संघटनांकडून होणारा वाढता दबाव पाहता पालघरमधील अनेक कार्यक्रम रद्द.

 • 09:05 AM

  बीड : राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी खासदार प्रितम मुंडे यांची गोपीनाथ गड ते सावरगांव घाट रॅली सुरू.

 • 08:05 AM

  जम्मू-काश्मीर: पुलवामात तहरीक-उल-मुजाहिद्दीनचा दहशतवादी ठार

 • 07:49 AM

  विजयादशमीनिमित्त नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचलन.

 • 07:44 AM

  नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा रेशीम बागेत दसरा मेळावा; मोहन भागवत मेळाव्याला संबोधित करणार

 • 07:40 AM

  नागपूर : संघाच्या विजयादशमी उत्सवाला सुरुवात. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, नोबल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांची उपस्थिती

 • 07:36 AM

  मुंबईत आज पेट्रोल, डिझेलचे दर वाढले; पेट्रोल 21 पैशांनी स्वस्त, डिझेल 11 पैशांनी स्वस्त

 • 07:19 AM

  #MeToo: एम. जे. अकबर यांची खासदारकी धोक्यात; भाजपा नेते आक्रमक

 • 10:04 PM

  सावंतवाडी - हुपरीहून केरळच्या दिशेने साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकवर आंबोलीत दरोडा, चालकाला ठार करून साखर लुटली

 • 10:03 PM

  भिवंडी - रोशनबाग येथील राँयल बिल्डींगच्या पाचव्या मजल्यावरून पडून अडीच वर्षांचा मुलाचा मृत्यू

 • 09:48 PM

  नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एम. जे. अकबर यांचा राजीनामा स्वीकारला

 • 08:48 PM

  कल्याण पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 येथील कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) दत्तात्रय कांबळे यांची पोलीस उपायुक्त पदी बढती झाली

 • 08:41 PM

  सातारा - सांगवी येथील हेरिटेज दूध डेअरीवर छापा, 18 लाखांच्या दूध पावडरसह इतर साहित्य जप्त

All post in लाइव न्यूज़