lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

Aimim, Latest Marathi News

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.
Read More
ओवेसी सारख्या नेत्यांची तोंडं बंद करायला हवीत; असदुद्दीन यांच्या 'त्या' वक्तव्यावरून माधवी लता यांचा पलटवार - Marathi News | Leaders like Owaisi should be silenced; Madhavi Lata's counter attack on Asaduddin's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओवेसी सारख्या नेत्यांची तोंडं बंद करायला हवीत; असदुद्दीन यांच्या 'त्या' वक्तव्यावरून माधवी लता यांचा पलटवार

असुदद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात केलेल्या विधानावरून माधवी लता यांनी ओवेसींवर निशाणा साधला. ...

हैदराबादमध्ये असदुद्दीन ओवेसींविरोधात काँग्रेसचा मुस्लिम उमेदवार; BJP ला होणार फायदा? - Marathi News | Lok Sabha Elections 2024: Congress Muslim candidate against Asaduddin Owaisi; BJP will benefit? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबादमध्ये असदुद्दीन ओवेसींविरोधात काँग्रेसचा मुस्लिम उमेदवार; BJP ला होणार फायदा?

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने हैदराबादमधून मोहम्मद वलीउल्लाह समीर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ...

काँग्रेसने एमआयएमचा पाठिंबा नाकारला, कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांकडून स्वागत   - Marathi News | Congress rejected MIM support, welcomed by Hindutva organizations in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काँग्रेसने एमआयएमचा पाठिंबा नाकारला, कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांकडून स्वागत  

कोल्हापर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना एमआयएमने पाठिंबा दिला होता. याला हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार आक्षेप घेतला. ...

छत्रपती संभीजीनगरात चंद्रकांत खैरे यांची खरी फाइट कुणासोबत? अंबादास दानवे यांनी स्पष्टच सांगितलं  - Marathi News | Who will Chandrakant Khaire's real fight be with in Chhatrapati Sambhijinagar said Ambadas Danve | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभीजीनगरात चंद्रकांत खैरे यांची खरी फाइट कुणासोबत? अंबादास दानवे यांनी स्पष्टच सांगितलं 

संदिपान भुमरे यांच्या आव्हानासंदर्भात बोलताना दानवे म्हणाले, "संदिपान भुमरे हे आव्हान असेल असे वाटत नाही... ...

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘एमआयएम’मध्ये माजी नगरसेवकांचा बंडाचा झेंडा!  - Marathi News | On the eve of Lok Sabha elections, former corporators in 'MIM' flag of rebellion! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘एमआयएम’मध्ये माजी नगरसेवकांचा बंडाचा झेंडा! 

नेत्यांकडून मनधरणी सुरू; एकाचा राजीनामा, अन्य आठ तयारीत ...

‘एमआयएम’ची साेलापूरच्या निवडणुकीतून माघार- फारुख शाब्दी - Marathi News | MIM withdraws from Solaapur elections | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘एमआयएम’ची साेलापूरच्या निवडणुकीतून माघार- फारुख शाब्दी

: ना उमेदवार देणार, ना प्रचार करणार ...

पुण्यात ‘एआयएमआयएम’कडून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अनिस सुंडकेंना उमेदवारी - Marathi News | Anis Sundke, former president of the standing committee, has been nominated by AIMIM in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ‘एआयएमआयएम’कडून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अनिस सुंडकेंना उमेदवारी

महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे जुने कार्यकर्ते अनिस सुंडके ‘एमआयएम’चे उमेदवार असणार आहेत... ...

पुण्याच्या रिंगणात आता ‘एमआयएम’ही उतरणार? लोकसभेची लढत चौरंगी होण्याची शक्यता - Marathi News | Will MIM also enter the arena of Pune There is a possibility of a four way Lok Sabha fight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या रिंगणात आता ‘एमआयएम’ही उतरणार? लोकसभेची लढत चौरंगी होण्याची शक्यता

उमेदवार वाढल्याने किमान काही हजार मते स्वतंत्रपणे मिळवली गेली तरी त्याचा तोटा प्रमुख पक्षांच्या उमेदवारास हाेताे ...