अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन "ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल मुंबई : भांडुपमधून ३ कोटींची रोकड जप्त, ही रक्कम बँक एटीएमची असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत आयटी विभाग, पोलीस आणि निवडणूक कर्मचाऱ्याकडून तपास सुरू पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले ! सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा उदगीर: प्रियंका गांधींचा ताफा थांबवून युवकाने घेतला सेल्फी राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पुनम महाजनांचे तिकीट कापले जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
अदनान सामी, मराठी बातम्या FOLLOW Adnan sami, Latest Marathi News प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान सामी त्याच्या ‘मुझको भी लिफ्ट करा दे’ या गाण्यासाठी ओळखला जातो. या गाण्यामुळेच तो प्रसिद्धीझोतात आला. त्याचबरोबर अदनान त्याच्या वजनामुळेही चर्चेत असायचा. परंतु सध्या त्याने त्याचे वजन कमालीची घटविले आहे..२६ मे २०१५ रोजी अदनानने भारतीय नागरिकतेसाठी प्रक्रिया सुरू केली होती. पुढे डिसेंबर २०१५ मध्ये भारत सरकारने त्याच्या अर्जावर समंती दर्शविली. त्यानंतर १ जानेवारी २०१६ पासून तो भारतीय नागरिक झाला. Read More
अदनानचं वजन ७५ किलोपर्यंत आलं होतं. मात्र आता पुन्हा त्याचं वजन वाढलेलं दिसत आहे. ...
Adnan Sami : अदनान सामी वेट लॉस जर्नीसोबतच त्याच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत आला आहे. ...
Zeba bakhtiyar: जवळपास २७ वर्षानंतर जेबाने अदनान सामीसोबत असलेल्या रिलेशनवर भाष्य केलं. ...
Adnan Sami : प्रसिद्ध गायक अदनान सामीला काही काळापूर्वी भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. त्याचवेळी नागरिकत्व मिळाल्यानंतर सिंगर नव्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ...
अभिनेत्रीनं तिसरं लग्न गायक अदनान सामीसोबत केलं होतं. दोघांना अजान सामी खान नावाचा मुलगा आहे. ...
Adnan Sami : अदनान सामीने जेव्हा हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली होती तेव्हा त्याचं वजन हे २०० किलोंहून अधिक होते. त्यामुळे त्याला खूप समस्यांचा सामना करावा लागत असे. मात्र नंतर त्याने स्वत:ला फिट करत जवळपास दिडशे किलो वजन कमी केले ...
Adnan sami: एकाच पत्नीशी केलं दोन वेळा लग्न ...
Adnan Sami : अदनान सामीचे वजन 230 किलो झाले होते. त्याच्या वाढलेल्या वजनामुळे अदनान सामीला आरोग्याशी संबंधित अनेक अडचणी आल्या होत्या. ...