lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आम्ही दोघी मालिका

आम्ही दोघी मालिका, फोटो

Aamhi doghi serial, Latest Marathi News

झी युवा वाहिनीवरील मालिका 'आम्ही दोघी' मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेचे कथानक मीरा आणि मधुरा या एकमेकींच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असलेल्या दोन बहिणींच्या नात्याभोवती फिरते. मोठी बहीण मीरा निरागस, प्रामाणिक आणि स्वच्छ मनाची आहे तर लहान बहीण मधुरा खोडकर आणि स्वच्छंदी आहे. सध्या मालिकेत प्रेक्षक लव्ह ट्रँगल अनुभवत आहेत.
Read More