Lynching, Latest Marathi News जमावानं केलेली हत्या - एखाद्या संशयावरुन किंवा अफवेतून जमावानं केलेल्या बेदम मारहाणीत संशयितांना ठार मारले जाते. Read More
मध्य प्रदेशातील नर्मदापुरम होशंगाबाद जिल्ह्यात मध्यरात्रीची घटना ...
Sai Pallavi Controversy: दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने तिच्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...
या घटनेनंतर काँग्रेसचे आमदार अर्जुनसिंह काकोडिया यांच्या नेतृत्वात नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम करण्यात आला. तक्रारकर्ता व काँग्रेसने हल्ला करणारे आरोपी बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप केला आहे. ...
पंजाबच्या अमृतसर आणि कपुरथलामध्ये जमावाकडून दोन जणांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण शिख समाजाच्या भावनेशी संबंधित असल्यामुळे दोन्ही घटनांबाबत बहुतांश राजकारणी उघडपणे बोलायला तयार नाहीत. ...
Singhu border Lakhbir Singh Lynching: लखबीर सिंह निहंगांचे तंबू साफ करणे आणि त्यांचे कपडे धुण्याचे काम करायचा. ...
एक आरोपी मारहाणीचा व्हिडिओ बनवत होता तर 8-9 जण तरुणाला बेदम मारत होते. ...
Pakistan news: मीडिया रिपोर्टनुसार, महिलेचे कपडे फाडून तिला मारहाण करत हवेत फेकण्यात आलं. ...
Madhya pradesh dhar: या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. ...