लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

तहसीलदारांच्या निलंबनाविरोधात महसूल विभाग आक्रमक, बेमुदत कामबंद आंदोलन, जिल्ह्यातील कामकाजावर परिणाम - Marathi News | Revenue department aggressive against suspension of Tehsildars, indefinite work stoppage, impact on district operations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तहसीलदारांच्या निलंबनाविरोधात महसूल विभाग आक्रमक, बेमुदत कामबंद आंदोलन, जिल्ह्यातील कामकाजावर परिणाम

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तालुका आणि गावपातळीवरील कामकाज ठप्प झाले असून या आंदोलनात सुमारे अडीच हजार कर्मचारी अधिकारी सहभागी झाले आहेत ...

२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित - Marathi News | EPS Pension Calculation 2026 How Much Monthly Pension Will You Get After Retirement in 2030? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित

EPFO Pension : खाजगी कर्मचाऱ्यांसाठी आता निवृत्तीनंतरच्या पेन्शनची गणना करणे सोपे झाले आहे. तुम्ही देखील तुमच्या निवृत्तीनंतर किती पेन्शन मिळेल याची गणना करू शकता. ...

नवीन लेबर कोडमुळे नोकरदार वर्गाला झटका? गुंतवणूक वाढेल; टेक होम सॅलरी कमी होणार... - Marathi News | New Labour Code: New Labour Code will be a blow to the working class; Take home salary will be reduced... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन लेबर कोडमुळे नोकरदार वर्गाला झटका? गुंतवणूक वाढेल; टेक होम सॅलरी कमी होणार...

New Labour Code: नवीन लेबर कोड 2025 मुळे तुमच्या पगाराचे गणित बदलणार आहे. ...

घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार! 'या' लोकांना सरकार देणार 25 लाखापर्यंतचे कर्ज... - Marathi News | Central Government Employees Home Loan of up to 25 lakhs ub HBA scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार! 'या' लोकांना सरकार देणार 25 लाखापर्यंतचे कर्ज...

Central Government Employees Home Loan: काय आहे HBA योजना? जाणून घ्या... ...

फक्त १२% नव्हे! EPFO मध्ये 'या' नियमानुसार जमा करता येतात जास्तीचे पैसे; निवृत्तीनंतर मिळेल मोठा फंड - Marathi News | EPFO Rules Explained How to Exceed the 12% Limit and Increase Your Retirement Fund via VPF | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त १२% नव्हे! EPFO मध्ये 'या' नियमानुसार जमा करता येतात जास्तीचे पैसे; निवृत्तीनंतर मिळेल मोठा फंड

EPFO Rule : ईपीएफओ नियम कर्मचाऱ्यांना "स्वैच्छिक योगदान" देण्याची परवानगी देते. पण, कंपनी १२% पेक्षा जास्त योगदान देण्यास बांधील नाही. ...

आनंदाची बातमी! ऑफिस आवर्सनंतर बॉस फोन करून त्रास देऊ शकणार नाही; लेबर कोडनंतर संसदेत मोठी तयारी... - Marathi News | Good news! Boss will not be able to call and harass you after office hours; Big preparations in Parliament after Labor Code... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंदाची बातमी! ऑफिस आवर्सनंतर बॉस फोन करून त्रास देऊ शकणार नाही; लेबर कोडनंतर संसदेत मोठी तयारी...

Right to Disconnect Bill: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकत्याच सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात 'राईट टू डिसकनेक्ट बिल, २०२५' हे खासगी सदस्य विधेयक लोकसभेत सादर केले. ...

आता फक्त १ वर्षाच्या कामावरही मिळणार ग्रॅच्युइटी; 'या' सोप्या फॉर्म्युल्याने करा तुमचे कॅलक्युलेशन! - Marathi News | New Labour Code Gratuity Rules: Get Gratuity After Just 1 Year of Service; Check Calculation Formula | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता फक्त १ वर्षाच्या कामावरही मिळणार ग्रॅच्युइटी; 'या' सोप्या फॉर्म्युल्याने करा तुमचे कॅलक्युलेशन!

Gratuity Calculator: नवीन कामगार संहितेमुळे ग्रॅच्युइटी मिळविण्याचे नियम सोपे झाले आहेत. आता, फक्त एक वर्ष काम केल्यानंतरही कर्मचारी या लाभासाठी पात्र आहेत. ...

नवीन कामगार संहिता: आता पगारात कपात, पण निवृत्तीनंतर म्हातारपण दणक्यात जाणार, ५.७७ कोटी रुपये मिळणार... - Marathi News | New Labor Code: Now there will be a reduction in salary of 1 lakh CTC, but after retirement, old age will be in full swing, you will get Rs 5.77 crore... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन कामगार संहिता: आता पगारात कपात, पण निवृत्तीनंतर म्हातारपण दणक्यात जाणार, ५.७७ कोटी रुपये मिळणार...

बेसिक सॅलरी वाढल्याने PF योगदान वाढले; सुरुवातीला थोडी गैरसोय, पण वृद्धापकाळात कोट्यवधींची 'बचत' निश्चित. ...