Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का? आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा पुणे - समता सहकारी बँकेतील १४५ काेटींचा गैरव्यवहार: १७ वर्षे लपवली ओळख, फरारी आराेपी हैदराबादेत जेरबंद गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम... "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल Primary tabs ...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी पर्वती मतदार संघाचे माजी आमदार, भाजपाचे माजी शहराध्यक्ष विश्वास गांगुर्डे यांचे निधन उत्तर कोकणात (मुंबई) आज उष्णतेची लाट राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भात जोराचे वारे, वीजा, गारपीट यांच्यासह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हा इशारा उद्यापर्यंत राहील. कात्रज चौकात कंटेनर-दुचाकीचा अपघात, पोटावरून चाक गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू मोदी अमित शाह यांच्यासाठी मतं मागताहेत, भाजपाला 220 पेक्षा कमी जागा मिळतील - अरविंद केजरीवाल पर्वती मतदार संघाचे माजी आमदार व भाजपाचे माजी शहराध्यक्ष विश्वास गांगुर्डे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी "लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले पुणे : भोर येथे फार्महाऊसवर स्थानिक शेतकऱ्यांवर सेवानिवृत्त मेजरकडून गोळीबार राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र अमरावती : २२.३७ कोटींचा निधी मिळणार, २५ आदर्श शाळा हायटेक होणार "दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
आषाढी एकादशी, फोटो FOLLOW Ashadhi ekadashi, Latest Marathi News आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
Chaturmas 2023: मराठी वर्षातील सर्वांत महत्त्वाचा, वैविध्यांनी नटलेला आणि सण-उत्सव, व्रत-वैकल्यांची रेलचेल असलेला चातुर्मास सुरू झाला आहे. ...
Ashadhi Ekadashi 2023: वास्तुशास्त्र असो नाहीतर मानसशास्त्र, धर्म शास्त्र असो नाहीतर आयुर्वेदशास्त्र सगळीकडे ताणतणावावर मात करण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जा, असेच सुचवले जाते. सर्व शास्त्रांपेक्षा निसर्ग वरचढ आहे हे नक्की. परंतु आजच्या काळात वेळ ...
Ashadhi Ekadashi Wari 2023: आषाढी वारीची थोरवी गावी, ऐकावी तेवढी कमीच आहे. शतकानुशतके सुरू असलेल्या पंढरपूरच्या वारीबद्दल सांगण्यापेक्षा ती अनुभवण्याला प्रथम प्राधान्य दिले जाते. ...
Health Diet Tips: आषाढी एकादशीपासून अर्थात २९ जूनपासून चातुर्मास सुरू होत आहे. चातुर्मासात शास्त्राने निषिद्ध मानलेल्या गोष्टींची यादी बरीच मोठी आहे. त्यात प्रामुख्याने पांढरे पावटे, काळे वाल, घेवडा, चवळी, वांगी, पुष्कळ बिया असलेली फळे, नवीन बोरे, वा ...
टाळ - मृदुंगाचा निनाद, ‘ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष’, आणि भगवा झेंडा उंचावत फेर - फुगड्यामध्ये देहभान विसरून नाचणाऱ्या वारकऱ्यांमुळे समस्त अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. आज सायंकाळी माउलींच्या पालखी सोहळ्याचे मुख्य मंदिरातून पंढरीकडे प्र ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या श्री विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा पार पडली. ...
Chaturmas 2022: चातुर्मासानंतर काही राशीच्या व्यक्तींना करिअर, नोकरी, मिळकतीत फायदा मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...
टाळ मृदुंगांचा गजर, 'ज्ञानोबा माऊली तुकाराम'चा जयघोष अन् विठुमाऊलीचं नाम जपत लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं निघाले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षं वारी झाली नाही. त्यामुळे यंदाची आषाढी एकादशी वारकऱ्यांसाठी विशेष असणार आहे. त्यांना आपल्या लाडक्या ...