अरविंद केजरीवाल हे 'शेर', त्यांना कोणीही तोडू शकत नाही - अरविंद केजरीवाल धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो ज्या बंगालमध्ये शास्त्रीय संगीत ऐकायला यायला हवं होतं तिथे बॉम्ब आणि पिस्तुल सापडत आहे - जेपी नड्डा मुंबई : उत्तर पूर्व मुंबईतून दौलत कादर खान यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन "ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल मुंबई : भांडुपमधून ३ कोटींची रोकड जप्त, ही रक्कम बँक एटीएमची असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत आयटी विभाग, पोलीस आणि निवडणूक कर्मचाऱ्याकडून तपास सुरू पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले ! सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा उदगीर: प्रियंका गांधींचा ताफा थांबवून युवकाने घेतला सेल्फी राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
Aaditya Thackeray Latest news FOLLOW Aaditya thackeray, Latest Marathi News शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे. Read More
Shiv Sena Shinde Group News: आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याच्या फंद्यात पडू नये, असे प्रत्युत्तर शिंदे गटातील नेत्यांनी दिले. ...
ठाकरे हे सैनिकांना दुर्मीळ असतात, असे वाटणाऱ्यांना ठाकरे सहज भेटू लागल्याचे चित्र मुंबईत पाहावयास मिळत आहे. ...
Shiv Sena Shinde Group News: मुलाला पुढे आणण्यासाठी मातोश्रींनी केलेला अट्टाहास म्हणजे उद्धव ठाकरेंना घरात ठेवणे, असे मोठे विधान शिवसेना शिंदे गटातील एक नेत्याने केले आहे. ...
Aaditya Thackeray News: संविधान वाचवायच असेल, देश वाचायचा असेल तर भाजपाला रोखावे लागेल, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. ...
ज्यावेळी उद्धव ठाकरेंकडे बोलण्यासारखं नाही तेव्हा ते भावनात्मक भाषणं करतात अशी टीका आशिष शेलारांनी केली. ...
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत नितेश राणेंनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...
loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या आधी मनसे-भाजपासोबत महायुतीत सामील होईल अशी चर्चा सुरू होती. त्यावर पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारला होता. ...
Lok Sabha Elections 2024: आदित्य ठाकरे हे यवतमाळचे उमेदवार संजय देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नागपुरात आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ...