प्रतापगडच्या कडेलोट पॉर्इंटवरून महिलेची आत्महत्या, महाबळेश्वर ट्रेकर्सना पाचारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 05:22 PM2018-10-04T17:22:34+5:302018-10-04T17:47:56+5:30

किल्ले प्रतापगडाच्या कडेलोट पॉर्इंटवरून एका महिलेने आत्महत्या केली. यामुळे प्रतापगड परिसरात खळबळ उडाली. ही घटना गुरुवारी सकाळी घडली.

Suicides of Mahatma Mandir, Mahabaleshwar trekkers | प्रतापगडच्या कडेलोट पॉर्इंटवरून महिलेची आत्महत्या, महाबळेश्वर ट्रेकर्सना पाचारण

प्रतापगडच्या कडेलोट पॉर्इंटवरून महिलेची आत्महत्या, महाबळेश्वर ट्रेकर्सना पाचारण

Next
ठळक मुद्देतापगडच्या कडेलोट पॉर्इंटवरून महिलेची आत्महत्यामहाबळेश्वर ट्रेकर्सना पाचारण

महाबळेश्वर : किल्ले प्रतापगडाच्या कडेलोट पॉर्इंटवरून एका महिलेने आत्महत्या केली. यामुळे प्रतापगड परिसरात खळबळ उडाली. ही घटना गुरुवारी सकाळी घडली.

या महिलेची चपल, पर्स घटनास्थळावर आढळली. पर्समध्ये ओळखपत्र होते. त्यावरून महिलेचे नाव ज्योती नवनीत बल्लाळ असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या महिलेसोबत एक व्यक्ती आला होता, अशी माहिती स्थानिकांनी दिली. घटनास्थळी प्रतापगड पोलीस पोहोचले असून, महाबळेश्वर ट्रेकर्सना पाचारण करण्यात आले आहे.

Web Title: Suicides of Mahatma Mandir, Mahabaleshwar trekkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.