सांगली: येथील अंकली येथे गोडाऊनला आग; लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 03:49 PM2019-04-08T15:49:52+5:302019-04-08T15:52:16+5:30

अंकली येथील  गजानन महाराज मंदिर जवळ गोडाऊनला आग लागली आहे अंकली चे सरपंच सुनील पाटील यांच्या घराजवळ. गोडावून

Sangli: Fire at godown here in Ankli; Loss of millions of rupees | सांगली: येथील अंकली येथे गोडाऊनला आग; लाखो रुपयांचे नुकसान

सांगली: येथील अंकली येथे गोडाऊनला आग; लाखो रुपयांचे नुकसान

googlenewsNext

सांगली: अंकली येथील  गजानन महाराज मंदिर जवळ गोडाऊनला आग लागली आहे अंकली चे सरपंच सुनील पाटील यांच्या घराजवळ. गोडावून च्या मागील बाजूस काटेरी झाड़े पेटवली असता उन्हाने आग भड़कली , यावेळी पेंट च्या गोडावून ला झळू बसून आग लागकी , ही आग इतकी मोठी आहे की , धुराने संपूर्ण परिसरात काळोख पसरल आहे.तर वाहतूक एकेरी बाजूने होते आहे.लाखो रुपयांचे नुकसान आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दाखल झाले असून परिसरातील नागरीकांचीही मोठी मदत सुरु आहे. या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, पोलीस यंत्रणाही कार्यरत आहे. मात्र आग नेमकी कशामुळे लागली व गोडाऊन कोणाचे आहे याची अद्याप माहिती मिळू शकली नाही.

Web Title: Sangli: Fire at godown here in Ankli; Loss of millions of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.