रायगडचे शिवसेना नेते सुरेश कालगुडेंचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 08:23 AM2018-12-31T08:23:09+5:302018-12-31T08:38:07+5:30

रायगडमधील शिवसेना नेते सुरेश कालगुडे यांचे सोमवारी अपघाती निधन झाले आहे.  रात्री 2 वाजण्याच्या सुमारास महाड MIDC जवळ त्यांचा अपघात झाला. 

shiv sena suresh kalgude accident death | रायगडचे शिवसेना नेते सुरेश कालगुडेंचा अपघाती मृत्यू

रायगडचे शिवसेना नेते सुरेश कालगुडेंचा अपघाती मृत्यू

रायगड -  रायगडमधील शिवसेना नेते आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे यांचे सोमवारी अपघाती निधन झाले आहे.  रात्री 2 वाजण्याच्या सुमारास महाड MIDC जवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. अंगावरुन ट्रेलर गेल्याने कालगुडेंचा मृत्यू झाला आहे. मात्र कालगुडेंचा मृत्यू हा घातपात असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.

Web Title: shiv sena suresh kalgude accident death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.