11:31 PM
IPL 2018 : चेन्नईचा राजस्थानवर 64 धावांनी विजय
10:38 PM
गुजरात - सांबरकाठामधील हिंमतनगर येथे कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तीन ठार, दोन जखमी
08:56 PM
उन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली
08:23 PM
लंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट
07:57 PM
नागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक
07:42 PM
बुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
07:37 PM
IPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला
06:52 PM
यवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव
06:39 PM
मुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको
06:29 PM
जळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ
06:24 PM
नागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू
05:45 PM
जळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग
05:01 PM
अहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल