लोकमत 'ती' चा गणपती : महिला मिड नाईट रॅलीला सुरुवात, उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 01:07 AM2017-08-25T01:07:33+5:302017-08-25T01:27:25+5:30

लोकमत 'ती' चा गणपती उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या मिड नाईट रॅलीला जोरदार सुरुवात झाली आहे.

Lokmat 'Ti' Ganapati: Women's Midnight Rally begins, women's spontaneous response to the program | लोकमत 'ती' चा गणपती : महिला मिड नाईट रॅलीला सुरुवात, उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत 'ती' चा गणपती : महिला मिड नाईट रॅलीला सुरुवात, उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

पुणे, दि.25 -  लोकमत 'ती' चा गणपती उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या मिड नाईट रॅलीला जोरदार सुरुवात झाली. पुण्याच्या सहा विविध भागातून निघालेल्या या रॅलीमध्ये शेकडो महिला आणि तरुणी सहभागी झाल्या. तसेच, या रॅलीत प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि तृप्ती देसाई यांची खास उपस्थिती.

Web Title: Lokmat 'Ti' Ganapati: Women's Midnight Rally begins, women's spontaneous response to the program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.