लाइव न्यूज़
 • 08:54 AM

  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इजिप्तमध्ये मशिदीवर झालेल्या हल्ल्याचा केला निषेध, या हल्ल्यात 235 नागरिकांचा मृत्यू झाला.

 • 08:23 AM

  कर्नाटकातील कलबुर्गीमध्ये पोलिसांनी रस्ता सुरक्षेच्या नियमांचे पालन करणा-या वाहन चालकांना गुलाबाचे फुल भेट म्हणून दिले

 • 08:06 AM

  भिवंडीत इमारत दुर्घटना स्थळी परवीन खान यांचा मृतदेह सापडला, एनडीआरएफने ऑपरेशन संपल्याचे जाहीर केले.

 • 07:44 AM

  इजिप्तमध्ये मशिदीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 235 जणांचा मृत्यू.

 • 07:27 AM

  गुजरात दौ-यावर असलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज विविध सभांना संबोधित करणार.

 • 07:26 AM

  दिल्लीत दृश्यमानता कमी असल्याने 33 ट्रेन्सना विलंब, 5 ट्रेन्सचे वेळापत्रक बदलले, 3 ट्रेन रद्द.

 • 07:24 AM

  चंद्रपूर: भद्रावती तालुक्यातील तेलवासा कोळसा खाणीत तीन कामगार दबले

 • 04:54 AM

  नायजेरिया : कानो येथील पूर्वोत्तर भागातील एडवा राज्यातील एका शेतात काम करण्या-या सात जणांच्या डोक्यात गोळ्या घालून त्यांना ठार करण्यात आले.

 • 11:08 PM

  लंडन : ऑक्सफोर्ड ट्युब स्टेशनवर चेंगराचेंगरी, अतिरेकी हल्ल्याची शक्यता

 • 10:35 PM

  जळगाव - निवडणुकीसंबंधीचे काम नाकारणा-या धरणगाव तालुक्यातील ६९ बीएलओंविरुद्ध (मतदान केंद्रस्तरिय अधिकारी ) धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 • 10:31 PM

  पेट्रोलचे दर कमी करा, धर्मेंद्र प्रधान यांचा राज्य शासनाला सल्ला आणखी वाचा...

 • 09:46 PM

  मुंबई : पश्चिम रेल्वेची वाहतूक 20 मिनिटे उशिराने, बोरिवली येथे तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक विस्कळीत.

 • 09:40 PM

  नाशिकः सायकल योजनेवर चर्चा करण्यासाठी ३० नोव्हेंबरला पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा

 • 09:21 PM

  जम्मू-काश्मीर : भारतीय सुरक्षा रक्षकांनी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे.

 • 08:42 PM

  मुंबईः झवेरी बाजारातील दुकानाला आग, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल.

All post in लाइव न्यूज़