‘जय भवानी जय शिवाजी, जय भिम’च्या घोषणा; मांजरीत भीमसैनिकांकडून शिवरायांना पुष्पहार अर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 01:13 PM2018-01-03T13:13:29+5:302018-01-03T13:15:26+5:30

मांजरी खुर्दमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला मांजरीतील भिमसैनिकांनी पुष्पहार घालून त्यांना मानवंदना दिली. 

'Jai Bhavani Jay Shivaji, Jai Bhim' announcement; coronation to Shivaji Maharaj by bhimsainik in Manjri | ‘जय भवानी जय शिवाजी, जय भिम’च्या घोषणा; मांजरीत भीमसैनिकांकडून शिवरायांना पुष्पहार अर्पण

‘जय भवानी जय शिवाजी, जय भिम’च्या घोषणा; मांजरीत भीमसैनिकांकडून शिवरायांना पुष्पहार अर्पण

googlenewsNext

मांजरी : मांजरी खुर्दमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला मांजरीतील भिमसैनिकांनी पुष्पहार घालून त्यांना मानवंदना दिली. 
यावेळी जय भवानी जय शिवाजी, जय भिम अशा घोषणा देऊन वातावरण शांत करण्याचे आवाहन करण्यात आले. भिमा कोरेगाव येथे घडलेली घटना दुर्दैवी असून त्याचा निषेध शांतपणे करण्याचे आवाहन भीमसैनिक करत होते. नागरिकांनीही त्यांच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद दिला. 

Web Title: 'Jai Bhavani Jay Shivaji, Jai Bhim' announcement; coronation to Shivaji Maharaj by bhimsainik in Manjri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.