पंचगंगेत बस कोसळून झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू, ३ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 12:44 PM2018-01-27T12:44:46+5:302018-01-27T12:46:48+5:30

गणपतीपुळ्याहून कोल्हापूरकडे येणारी मिनी ट्रॅव्हल्स कोल्हापूरच्या शिवाजी पुलावर आल्यानंतर पुलाच्या कठड्याला धडकुन पंचगंगेच्या पात्रात कोसळली. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून ३ जखमी झाले आहेत.

13 people killed, 3 injured in road accident in Panchaganga, Kolhapur | पंचगंगेत बस कोसळून झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू, ३ जखमी

पंचगंगेत बस कोसळून झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू, ३ जखमी

googlenewsNext

वाकड : गणपतीपुळ्याहून कोल्हापूरकडे येणारी मिनी ट्रॅव्हल्स कोल्हापूरच्या शिवाजी पुलावर आल्यानंतर पुलाच्या कठड्याला धडकुन पंचगंगेच्या पात्रात कोसळली. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून ३ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मृतांची छायाचित्रे :

 

Web Title: 13 people killed, 3 injured in road accident in Panchaganga, Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.