कारला पोचे पडले तर घेऊ नका टेन्शन...स्वस्तात मस्त पद्धतीने मिळवा वेगळा लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 01:31 PM2019-03-30T13:31:59+5:302019-03-30T13:51:54+5:30

अपघातानंतर कारवर डेंट लागतो. यामुळे खिशावर भार तर पडतोच सोबतच मनही दुखतं. पण जर थोडं डोकं लावलं तर तुम्हाला करावा लागणारा खर्च कमी होऊ शकतो. सोबतच कारही खराब दिसणार नाही. कारला एक वेगळा लूकही मिळेल. अशाच काही आयडियाच्या कल्पना खालील फोटोंमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. Source: boredpanda