लाइव न्यूज़
  • 10:53 PM

    उत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

  • 10:27 PM

    देहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू

  • 09:45 PM

    नवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू

  • 09:17 PM

    मुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • 08:45 PM

    जम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.

  • 08:38 PM

    सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण

  • 08:37 PM

    नवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.

  • 08:07 PM

    सावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

  • 08:06 PM

    अमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.

  • 08:00 PM

    राहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार?

  • 07:22 PM

    भाजपा आमदार साधना सिंह यांचा शिरच्छेद करणाऱ्यास 50 लाखांचे बक्षीस

  • 06:56 PM

    पुणे - डीएसकेंनी गुंतवणुकदारांचे पैसे थकवल्याचे प्रकरण, महाराष्ट्र बँकेच्या तत्कालिन अधिकाऱ्यांना दिलासा, रवींद्र मराठे, राजेंद्रकुमार गुप्तांना खटल्यातून वगळले

  • 06:23 PM

    भाजपाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 28 जानेवारीला जालन्यात होणार; विधानसभा निवडणुकांपूर्वी पक्षाची शेवटची कार्यकारिणी बैठक.

  • 05:43 PM

    बीड - बीडमध्ये आ.विनायक मेटे समर्थकाची दादागिरी, निमंत्रण पत्रिकेवर मेटेंचे नाव नसल्याने एका डॉक्टरला बेदम मारहाण

  • 05:38 PM

    मुंबई - पालिकेच्या जी साऊथ वॉर्डमध्ये गोंधळ; मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अभियंता सुशांत गोडबोले, सहाय्यक अभियंता रवी म्हस्के यांना मारहाण

All post in लाइव न्यूज़

Stop the road to 15 places in Parbhani district by Farmer's struggle committee | शेतकरी संघर्ष समितीतर्फे परभणी जिल्ह्यात १५ ठिकाणी रस्ता रोको | Lokmat.com