बाबो; सेकंदाला ५.८२ कोटी; २०२०त जगातील अव्वल खेळाडूंची सेकंदा सेकंदाला छप्परफाड कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 12:11 PM2021-06-01T12:11:30+5:302021-06-01T12:26:01+5:30

नेयमार ( फुटबॉल) - प्रतीसेकंद ५०,०६८.४३ रुपये

अॅलेक्सिज सांचेझ ( फुटबॉल) - प्रतीसेकंद ५०,०६८.४३ रुपये

मिनेसोता विकिंग्स किर्क कजिन्स ( अमेरिका फुटबॉल) - प्रतीसेकंद ६८,९७७.३८ रुपये.

अँथोनी जोशूआ ( बॉक्सिंग) - ७ लाख ६१,१३३.७५ रुपये

लेब्रोन जेम्स ( बास्केटबॉल) - प्रतीसेकंद १६,३३६ रुपये

पॉल पोग्बा ( फुटबॉल) - फ्रान्सचा हा फुटबॉलपटू इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये मँचेस्टर युनायटेड क्लबकडून खेळतो. त्यानं गतवर्षी प्रती सेकंदाला ४५,७३७ रुपये कमावले.

टायसन फ्युरी ( बॉक्सिंग) - प्रतीसेकंद १० लाख ६४, ०७४. ५८ रुपये

लिओनेल मेस्सी ( फुटबॉल) - बार्सिलोना क्लबचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीनं मागील वर्षी प्रतिसेकंदाला ३३,०७६ रुपये कमावले.

डेओनटाय विल्डर ( बॉक्सिंग) याची २०२०मधील एका सेकंदाची कमाई ही १३ लाख २८,५६८.१३ रुपये इतकी आहे.

कॉनोर मॅकग्रेगोर ( MMA) यानं २०२०त एका सेकंदाला ५ कोटी ८२ लाख २६,१३०.८९ रुपये कमावले. २०२०मध्ये तो फक्त ४० सेकंदच रिंगमध्ये खेळला.