निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
PM Narendra Modi Surprise visit New Parliament: राजधानी दिल्लीमध्ये सेंट्र्ल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत नव्या संसद भवनाचं बांधकाम सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज या संसद भवनाचा अचानक दौरा करून कामाची पाहणी केली. पंतप्रधान मोदी सुमारे तासभर नव्या संसदेच्या आवारात पाहणी करत होते.