निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
Narendra Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री अचानक सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या बांधकाम स्थळाचा अचानक दौरा केला. तिथे पोहोचल्यावर पंतप्रधानांनी तिथे उपस्थित असलेल्या इंजिनियर्सकडून नवे संसद भवन आणि इतर कामांचा आढावा घेतला.