लाइव न्यूज़
 • 12:13 AM

  नवी दिल्ली- केजरीवालाबरोबर उपोषणाला बसलेल्या सत्येंद्र जैन यांना रुग्णालयात केलं दाखल, उपोषणामुळे प्रकृती बिघडली

 • 10:29 PM

  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात फोनवरुन चर्चा

 • 10:22 PM

  फिफा वर्ल्डकप २०१८: जगज्जेत्या जर्मनीला मेक्सिकोने 1-0 ने हरवले

 • 09:31 PM

  माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या नगर-औरंगाबाद महामार्गावरील घरात अडीच लाखाची चोरी

 • 08:24 PM

  यवतमाळ: खरोला येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

 • 08:20 PM

  कोल्हापूर: शिवनेरी बसचा अपघात, 13 प्रवासी जखमी

 • 07:25 PM

  फिफा वर्ल्डकप 2018: सर्बियाची कोस्टा रिकावर 1-0 अशी मात

 • 07:07 PM

  मुंबई: आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार काल रात्री १२ पासून आतापर्यंत शहरात २४ झाडांची पडझड

 • 06:47 PM

  कोस्टा रिका वि. सर्बिया: सर्बियाचा कर्णधार अलेक्झांडर कोलोरोवचा गोल; सर्बियाची 1-0 ने आघाडी

 • 06:39 PM

  सांगली : चांदोली धरण परिसरात पावसाची रिपरिप सुरू. गेल्या 24 तासात 16 मिलीमीटर पावसाची नोंद.

 • 06:21 PM

  आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एम्स रुग्णालयात घेतली माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भेट

 • 06:21 PM

  मुंबई: काही तासांच्या विश्रांतीनंतर दक्षिण मुंबई आणि परळ भागात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात

 • 05:50 PM

  नवी दिल्ली: आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरावर मोर्चा

 • 05:13 PM

  पुणे: ससून रुग्णालयातील परिचारिका उद्यापासून संपावर

 • 04:44 PM

  पश्र्चिम विदर्भात पाच हजार हेक्टरवर ‘ग्रास लँड’; केंद्र सरकारचे अनुदान : पवनी, मारवेल प्रजातीच्या गवताचे संगोपन

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या