अरे बाप रे बाप! समुद्र किनाऱ्यावर अनोखा जीव पाहून हैराण झाले लोक, तुमची बोलतीही होईल बंद!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 11:24 AM2020-07-31T11:24:33+5:302020-07-31T11:40:34+5:30
एलियनसारख्या दिसणाऱ्या या जीवाचं नाव आहे ओशन सनफिश. ही फिश शोधली कॅथ रॅम्पट्स आणि त्यांचे पती टॉम यांनी.