अकोल्यातील दर्जेदार (?) रस्त्यांचे पितळ उघड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 04:35 PM2018-05-17T16:35:40+5:302018-05-17T16:35:40+5:30

अग्रसेन चौक ते दुर्गा चौक रस्त्याचे असे हाल झाले आहेत. (छाया. प्रविण ठाकरे)

टॉवर ते रतनलाल प्लॉट चौक रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. (छाया. प्रविण ठाकरे)

मुख्य डाक घर ते सिव्हिल लाईन चौक मार्गाला तडे गेले आहेत. (छाया. प्रविण ठाकरे)

मुख्य डाक घर ते सिव्हिल लाईन चौक मार्गाला तडे गेले आहेत. (छाया. प्रविण ठाकरे)

(छाया. प्रविण ठाकरे)