परभणी : पोलीस महासंचालकांचे पंधरा कर्मचाऱ्यांना पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:37 PM2019-04-23T23:37:17+5:302019-04-23T23:37:48+5:30

चांगली कामगिरी करणाºया जिल्ह्यातील १५ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे.

Parbhani: 15 officers of the DGP | परभणी : पोलीस महासंचालकांचे पंधरा कर्मचाऱ्यांना पदक

परभणी : पोलीस महासंचालकांचे पंधरा कर्मचाऱ्यांना पदक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : चांगली कामगिरी करणाºया जिल्ह्यातील १५ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने हे सन्मानचिन्ह पोलीस कर्मचाºयांना प्रदान केले जाते. २३ एप्रिल रोजी सन्मानचिन्ह प्राप्त पोलीस कर्मचाºयांची यादी पोलीस महासंचालक एस.के. जायसवाल यांनी जाहीर केली असून त्यात परभणी जिल्ह्यातील १५ पोलीस कर्मचाºयांचा समावेश आहे. पोलीस पदक जाहीर झालेल्या या कर्मचाºयांमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख अयुब शेख इस्माईल, सय्यद मोईन सय्यद वजीर, हवालदार सुग्रीव केंद्रे, सखाराम वीरकर, सय्यद असदुल्ला शाह मीर इफ्तेखार अली, मंचक फड, गणेश कदम, बबन शिंदे, सतीश झाडे, जावेद खान हयात खान पठाण, शिवाजी मोरे, बालाजी फड, बालाजी रेड्डी, मोहम्मद मुजीब जफर मो. खाजा, रवींद्र भूमकर या पोलीस कर्मचाºयांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने हा आदेश जाहीर केला असून पोलीस दलात उत्तम कामगिरीबद्दल २०१८ या वर्षासाठी पोलीस महासंचालकांचे बोधचिन्ह प्रदान करण्यात आले आहे. या कर्मचाºयांना १ मे २०१९ रोजी पोलीस मुख्यालयाच्या संचलन मैदानावर आयोजित समारंभ प्रसंगी बोधचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करावे, अशा सूचनाही या आदेशात देण्यात आल्या आहेत.

Web Title: Parbhani: 15 officers of the DGP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.