वेस्ट इंडिजकडून अफगाण पराभूत

By admin | Published: June 7, 2017 01:10 AM2017-06-07T01:10:44+5:302017-06-07T01:10:44+5:30

मर्लान सॅम्युअलने केलेल्या नाबाद ८९ धावांच्या जोरावर वेस्ट इंडीजने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या व शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानला सात विकेट्सने पराभूत केले

Afghans lost to the West Indies | वेस्ट इंडिजकडून अफगाण पराभूत

वेस्ट इंडिजकडून अफगाण पराभूत

Next


बासेटेरे : मर्लान सॅम्युअलने केलेल्या नाबाद ८९ धावांच्या जोरावर वेस्ट इंडीजने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या व शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानला सात विकेट्सने पराभूत केले.
अफगाणिस्तानने सहा बाद १४६ धावा केल्या. उत्तरादाखल वेस्टइंडिजने चार चेंडू राखत विजय संपादन केला. सॅम्युअलने टी-२० मधील आपली सवोच्च खेळी केली. त्याने ६६ चेंडून तीन षटकार व नऊ चौकार मारले.

Web Title: Afghans lost to the West Indies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.