VIDEO : पैशांचा पाऊस, भजन कार्यक्रमात 50 लाखांची उधळण; गुजरातमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:09 PM2018-05-20T12:09:36+5:302018-05-20T12:09:36+5:30

एकीकडे एटीएममध्ये पैशांचा खडखडाट असताना गुजरातमधील एका भजनाच्या कार्यक्रमात पैशांचा पाऊस पाडला आहे.

VIDEO: Folk singers being showered with money, around Rs 50 lakhs, at a devotional programme in Valsad | VIDEO : पैशांचा पाऊस, भजन कार्यक्रमात 50 लाखांची उधळण; गुजरातमधील घटना

VIDEO : पैशांचा पाऊस, भजन कार्यक्रमात 50 लाखांची उधळण; गुजरातमधील घटना

Next

वलसाड : एकीकडे एटीएममध्ये पैशांचा खडखडाट असताना गुजरातमधील एका भजनाच्या कार्यक्रमात पैशांचा पाऊस पाडला आहे.  लोकांनी तब्बल 50 लाख रुपये उधळले आहेत. हा व्हीडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.  महत्वाचं म्हणजे उधळण्यात आलेले पैसे नव्या स्वरुपातील 200 आणि 500 च्या नोटा होत्या. अवघ्या काही मिनिटातच या नव्या नोटांनी हे संपूर्ण स्टेज भरुन गेलं. कलवाडा गावात गायक ब्रिजराजदान आणि लोकगायिका गीता रबारी यांच्या कार्यक्रमात हे पैसे उधळण्यात आले.



 

 


 

Web Title: VIDEO: Folk singers being showered with money, around Rs 50 lakhs, at a devotional programme in Valsad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.