कुंदलगावी वाहन अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 06:33 PM2021-06-03T18:33:32+5:302021-06-04T01:06:17+5:30

चांदवड : तालुक्यात कुंदलगाव येथील म्हसोबा मंदिराजवळ टाटा कंपनीची गाडी जात असतांना मालेगावकडून पुण्याकडे जाणारी टाटा हिने समोरुन धडक दिल्याने झालेल्या अपघातात वाहने उलटली मात्र कोणीही जखमी झाले नाही.

Vehicle accident in Kundalgaon; fortunately no loss of life was avoided | कुंदलगावी वाहन अपघात

कुंदलगावी वाहन अपघात

googlenewsNext
ठळक मुद्देसुदैवाने जिवीत हानी टळली

चांदवड : तालुक्यात कुंदलगाव येथील म्हसोबा मंदिराजवळ टाटा कंपनीची गाडी (एम .एच.१८ ए ए १५७३) जात असतांना मालेगावकडून पुण्याकडे जाणारी टाटा (एम.एच.१५ बी जे २३८१) हिने समोरुन धडक दिल्याने झालेल्या अपघातात वाहने उलटली मात्र कोणीही जखमी झाले नाही.

याबाबत चालक नाना श्यामराव मोरे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला खबर दिली. दोन्ही गाड्या पलटी झाल्या, मात्र कोणासही सुदैवाने मार लागला नाही . याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक हरिचंद्र पालवी हे तपास करीत आहेत.

Web Title: Vehicle accident in Kundalgaon; fortunately no loss of life was avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.