विद्यार्थ्यांचा फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प

By admin | Published: November 6, 2015 10:19 PM2015-11-06T22:19:37+5:302015-11-06T22:21:11+5:30

विद्यार्थ्यांचा फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प

Student's cracker-free Diwali resolution | विद्यार्थ्यांचा फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प

विद्यार्थ्यांचा फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प

Next


नांदगाव : फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ सौ. क. मा. कासलीवाल विद्यालय व जे.टी.के. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिवाळी सुट्टीच्या आधी घेतली. मुख्याध्यापक राजेंद्र खरोटे यांनी शपथ दिली. जेटीकेचे प्राचार्य फर्नांडिस, ज्येष्ठ शिक्षक किशोर बागले, विशाल सावंत, गोरख डफाळ, राजेंद्र शिवदे आदि होते.

Web Title: Student's cracker-free Diwali resolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.