रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:12 AM2018-04-27T00:12:56+5:302018-04-27T00:12:56+5:30

मालेगाव : शहर वाहतूक शाखेतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात येत असून आज गुरूवारी सकाळी या. ना. जाधव विद्यालयापासून विद्यार्थी- विद्यार्थिनींनी फेरी काढली.

Students' awareness rally under road safety campaign | रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी

googlenewsNext

मालेगाव : शहरात २९ व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शहर वाहतूक शाखेतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात येत असून आज गुरूवारी सकाळी या. ना. जाधव विद्यालयापासून विद्यार्थी- विद्यार्थिनींनी फेरी काढली. या. ना. जाधव विद्यालयापासून निघालेल्या फेरीत विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. अपघातास आळा बसावा, रस्ता सुरक्षतेची जाणीव निर्माण व्हावी, निर्भयपणे रस्त्यावरुन प्रवास करता यावा यासाठी जनजागृती करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे यांनी दिली.

Web Title: Students' awareness rally under road safety campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.