इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे इंजन घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 04:52 PM2019-07-07T16:52:28+5:302019-07-07T16:52:35+5:30

लोकमत न्युज नेटवर्क इगतपुरी : इगतपुरीहून मुंबईच्या दिशेनं जाणाº्या मालवाहतूक गाडीचे इंजिन इगतपुरी रेल्वे स्थानका जवळ आज सकाळी साडेसात च्या सुमारास रु ळावरून घसरले.

 The engine of the engine collapses near Igatpuri railway station | इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे इंजन घसरले

इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे इंजन घसरले

Next
ठळक मुद्दे रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झालेआहे. रेल्वे रु ळावरून घसरलेले इंजिन हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या अपघाताचा वाहतुकीवर कोणताही परीणाम झालेला नाही.


लोकमत न्युज नेटवर्क
इगतपुरी :
इगतपुरीहून मुंबईच्या दिशेनं जाणाº्या मालवाहतूक गाडीचे इंजिन इगतपुरी रेल्वे स्थानका जवळ आज सकाळी साडेसात च्या सुमारास रु ळावरून घसरले.
या अपघताची माहीती मिळताच रेल्वे प्रशासनाच्या आपत्कालीन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन माल वाहतुकीचे डबे इंजीन पासून मोकळे केले. आणि मालवाहतूक गाडी परत रेल्वे यार्डात रवाना करण्यात आली. घटनेचे कारण अद्याप समजले नसून मध्य रेल्वेची अप व डाऊन मार्गाच्या वाहतुकीवर याचा कुठलाही परिणाम झाला नसून सर्व गाड्या वेळेवर धावत आहे.
फोटो - इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे इंजन रु ळा वरून घसरले असता दुरु स्तीचे काम करत असताना कर्मचारी.
(07इगतपुरी रेल्वे)

Web Title:  The engine of the engine collapses near Igatpuri railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.