‘बखर संस्थानांची’ पुस्तकाला उत्कृष्ट संदर्भग्रंथ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 11:56 PM2018-06-22T23:56:41+5:302018-06-22T23:56:57+5:30

 Book of 'Bakhar Institutions' is an excellent bibliography award | ‘बखर संस्थानांची’ पुस्तकाला उत्कृष्ट संदर्भग्रंथ पुरस्कार

‘बखर संस्थानांची’ पुस्तकाला उत्कृष्ट संदर्भग्रंथ पुरस्कार

Next

नाशिक : अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कारांचे वितरण पुणे येथील मराठा चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदमजी हॉलमध्ये करण्यात आले. यावेळी सुनीत पोतनीस लिखित आणि राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘बखर संस्थानांची’ या पुस्तकास संदर्भग्रंथ या विभागातला उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा द्वितीय पुरस्कार देण्यात आला.  यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांना साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार आणि परचुरे प्रकाशनचे आप्पा परचुरे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Web Title:  Book of 'Bakhar Institutions' is an excellent bibliography award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक