फिलोमिना शाळेसमोर विचित्र अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 12:27 AM2017-11-03T00:27:02+5:302017-11-03T00:27:02+5:30

नाशिकरोड : जेलरोड सेंट फिलोमिना शाळेसमोर बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या चार वाहनांच्या विचित्र अपघातात सुदैवाने कोणी गंभीर जखमी झाले नसले तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे.

Bizarre accidents in front of the Filomina School | फिलोमिना शाळेसमोर विचित्र अपघात

फिलोमिना शाळेसमोर विचित्र अपघात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : जेलरोड सेंट फिलोमिना शाळेसमोर बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या चार वाहनांच्या विचित्र अपघातात सुदैवाने कोणी गंभीर जखमी झाले नसले तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे.
जेलरोडच्या दिशेने जाणाºया गाडीने सेंट फिलोमिना शाळेसमोर स्कॉर्पिओ गाडीला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे स्कॉर्पिओ गाडी जेलरोडकडून येणाºया दुसºया स्कॉर्पिओवर जाऊन धडकली. याचवेळी जेलरोडकडून बिटकोच्या दिशेने येत असलेल्या आयशर गाडीने स्कॉर्पिओ गाडीला पाठीमागून धडक दिल्याने तिचे मोठे नुकसान झाले आहे. जनरेटर गाडीचालकामुळे झालेल्या अपघातानंतर नागरिकांनी चालकास बेदम चोप दिला.

Web Title: Bizarre accidents in front of the Filomina School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.